marathi mhani
मराठी जग

Proverbs with Marathi meaning | मराठी म्हणी व अर्थ

400+ Proverbs with Marathi meaning | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : मराठी भाषेत तश्या बऱ्याच म्हणी आहेत. या म्हणींन मध्ये त्या-त्या प्रादेशिक बोली भाषेनुसार त्यांच्या शब्दात बदल होतो, पण त्याच्या मागचा त्यांचा अर्थ किंवा आशय मात्र सारखाच असतो. म्हणींचा अर्थ हा त्या संभाषणातील वाक्यांच्या अर्थानुसार थोडा-फार बदलतो. स्मार्ट-स्कूल ने येथे ४०० हुन अधिक म्हणी […]

Samanarthi shabd in marathi
मराठी जग

Samanarthi shabd in marathi | 500+ समानार्थी शब्द

Samanarthi shabd in marathi (समानार्थी शब्द) : एखाद्या शब्दाचा त्याचा सारखाच अर्थ बोध करणाऱ्या पर्यायवाची शब्दाला ‘समानार्थी शब्द’ असे म्हणतात. Synonyms in Marathi : ➤उदा. :➤पृथ्वी : धरणी, वसुंधरा, भुमी, भू, धरा, अवनी, जमीन, वसुधा, धरित्री, मही, मेदिनी, कुंभिनी, विश्वंभरा इ. ➤वरील उदाहरणा वरून आपणास असे लक्षात येईल की ‘पृथ्वी’ या एका शब्दासाठी बरेच पर्यायी शब्द आहेत.➤म्हणून समानार्थी […]

Prefix and Suffix
मराठी जग

Prefixes and Suffixes | उपसर्ग व प्रत्यय :

Lets learn about Prefixes and Suffixes (Upasarg ani Pratyay) उपसर्ग (Prefix) : मूळ धातूच्या आधी जी अक्षरे किंवा शब्द जोडली जातात त्यांना ‘उपसर्ग’ असे म्हणतात. ➽ अ, आ, ना, कु, सु, सं, वि, गैर, अप, बिन, परी, उप, प्र इ. हे उपसर्ग आहेत.➽ उपसर्ग जोडून तयार होणार्‍या शब्दांना ‘उपसर्गघटित शब्द’ असे म्हणतात. ➤उदा. :➤ गैरहजर ⇒ गैर + हजर […]

Types of Sentence in Marathi
मराठी जग

Samanyarupe marathi | सामान्यरूपे

Samanyarupe marathi सामान्यरूपे : (The word ordinary form) नामांना किंवा सर्वनामांना विभक्ती प्रत्येय लावण्यापूर्वी मूळ शब्दात जो फरक होतो त्यास ‘सामान्यरूप’ असे म्हणतात. उदा. :➤पाणी : पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – (या मध्ये ‘पाण्या’ हे सामान्यरूप आहे).➤झाड : झाडाला, झाडाने, झाडाचा, झाडास, झाडाच्या – (या मध्ये “झाडा” हे सामान्यरूप आहे). विभक्ती व त्याचे प्रकार : Samanyarupe marathi सामान्यरूपे : […]

Types of Sentence in Marathi
मराठी जग

Marathi Swar chinhe | मराठी स्वरांची चिन्हे

Marathi Swar chinhe | स्वरांची चिन्हे : मराठीतील सर्व स्वर चिन्हे : मराठी भाषेत व्यंजनाला स्वर जोडला जातो, या स्वरांना ठराविक चिन्हे योजली आहेत. या चिन्हांनाच स्वरांची चिन्हे असे म्हणतात. सर्वात अगोदर आपण व्यंजन व अक्षर यातील फरक समजून घेऊ. मराठीत ‘क्’ हे अक्षर नसून ते व्यंजन आहे. जेंव्हा व्यंजनाला स्वर जोडला जातो, जसे क् + अ […]

Types of Sentence in Marathi
मराठी जग

Viram Chinhe in Marathi | विराम चिन्हे – मराठी :

Viram chinhe in marathi | Punctuation Marks | सर्वच्या सर्व मराठीतील विराम चिन्हे : आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही ठिकाणी थांबावे लागते, या थांबाण्याला विराम असे म्हणतात. लेखन करताना हे थांबे किंवा विराम वाचकास लक्षात येण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांनाच ‘विराम चिन्हे’ असे म्हणतात. ➤ संभाषण करताना आपण आवाजात चढ-उतार करून आपले भाव व्यक्त करतो. वाक्य […]

singular plural in marathi
मराठी जग

Singular Plural in Marathi | वचन व त्याचे प्रकार

Singular Plural in Marathi | वचन व त्याचे प्रकार : (Vachan v tyache prakar) : वाक्यातील नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की अनेक आहेत याचा बोध होतो यालाच वचन असे म्हणतात. ➽ वचनाचे प्रकार (Number) : मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत. १] एकवचन२] अनेकवचन १) एकवचन :ज्या नामाव्दारे व्यक्ती किंवा वस्तू एकच आहे असा बोध होतो […]

Gender in Marathi
मराठी जग

Marathi Gender | लिंग व त्याचे प्रकार

Marathi Gender | Ling v tyache Prakar | लिंग : नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून समजते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. ➽ लिंगाचे प्रकार : मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात. १] पुल्लिंगी२] स्त्रीलिंगी३] नपुसकलिंगी १) पुल्लिंगी :ज्या शब्दावरून नामाच्या पुरुष जातीचा […]

interjection in marathi
मराठी जग

Interjection Meaning in Marathi | केवलप्रयोगी अव्यय

Interjection Meaning in Marathi | Kevalprayogi Aavyay केवलप्रयोगी अव्यय : ज्या शब्दाव्दारे वाक्यातुन आपल्या मनातील आनंद, आश्चर्य, दु:ख, प्रशंसा अश्या भावना व्यक्त केल्या जा1तात त्या अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदा. : वा, अच्छा, अरेरे, छान, बापरे इ.➥ बापरे ! केवढा मोठा हत्ती.➦ अरेरे ! खूप वाईट झाले.➥ छान ! असेच चांगले काम करत रहा. ➤ वरील […]

Conjunction in Marathi
मराठी जग

Conjunction in Marathi | उभयान्वयी अव्यय :

Conjunction in Marathi (उभयान्वयी अव्यय) : Ubhayanwayi avyay mhanaje kay. उभयान्वयी अव्यय : ज्या शब्दाव्दारे वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडला जातो अश्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदा. : म्हणून, आणि, किंवा, अन, पण, व, वा इ.➥ राजेश कथा व कादंबरी वाचतो.➦ तू खो-खो खेळ आणि मी लंगडी खेळतो.➥ विनय दिसायला चांगला आहे, […]