Types of Sentence in Marathi |वाक्य व त्याचे प्रकार : Vakyanche Prakar in Marathi, Vakya ke bhed in Marathi. या लेखात आपण वाक्य म्हणजे काय?, वाक्य कसे बनले जाते?, वाक्यात येणाऱ्या शब्दांचे प्रकार किती आहेत?, वाक्यातील शदांचे महत्व काय? हे आणि अशा बऱ्याच प्रश्नांचे उत्तरं, आज आपण येथे मिळविणार आहोत. वाक्यरचनेचे किती प्रकार पडतात? विद्यार्थी […]
Preposition meaning in Marathi | शब्दयोगी अव्यय
Preposition meaning in Marathi | शब्दयोगी अव्यय (Shabdayogi Avay/ Shabdyogi Avyay ) Preposition meaning in Marathi : जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येऊन त्याचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी दर्शविला जातो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदा. :➥ आमच्या घरासमोर एक फुलबाग आहे.➦ बाकावर भावी बसली आहे.➥ उन्हामुळे लोकं झाडाखाली विश्रांती घेत आहेत. ➤ […]
Adverb in Marathi | क्रियाविशेषण अव्यय
Adverb in Marathi : जो शब्द वाक्यातील क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतो अश्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.➤ जसे विशेषण हे नाम व सर्वनाम बद्दल विशेष माहिती देते, तसे क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते. उदा. : कधीकधी, थोडी, सर्वदा, हळू, फार, मागून, जलद. क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार : ➽ क्रियाविशेषण अव्यय प्रकार : क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य दोन […]
Verb in Marathi | क्रियापद व क्रियापदाचे प्रकार
Verb in marathi (Verb meaning in Marathi : Kriyapad mhanaje kay. क्रियापद : ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाऊन त्या वाक्याचा अर्थ पूर्ण केला जातो त्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.क्रियापद हा विकारी शब्द प्रकार आहे. उदा. :➥ निल अभ्यास करतो.➥ गाय चारा खाते.➦ स्वरा पुस्तक वाचते.➥ आमच्या गावाचा संघ जिंकला. ➤ वरील वाक्यात “करतो”, “खाते” “वाचते” […]
Parts of speech in Marathi | शब्दांच्या जाती
Parts of speech in marathi (शब्दांचे प्रकार) | मराठी व्याकरण योग्य रीतीने समजून घेण्यासाठी शब्दांच्या जाती माहीत असणे आवश्यक आहे. (Shabdanchya jati, Shabd Bhed in Marathi) आज आपण या लेखात शब्दांच्या जाती, म्हणजेच शब्दांचे भेद काय आहेत, किंवा शब्दांचे प्रकार काय आहेत ते पाहणार आहोत. Shabdbhed, Shabdanche Prakar मुख्यतः शब्दांच्या दोन जाती आहेत : अ) […]
Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक
Marathi Numbers in words | मराठी अंक/ देवनागरी अंक आणि अक्षरी लेखन (Marathi Ank) मराठीतील अंक १ ते अब्ज पर्यंत दिले आहेत. १ ते १० देवनागरी अंक ११ ते २० देवनागरी अंक २१ ते ३० देवनागरी अंक : ३१ ते ४० देवनागरी अंक नाम म्हणजे काय ? : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच […]
Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं
पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं अविभाज्य घटक आहे टीप लिहा : Short notes on birds Short notes on birds : पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं अविभाज्य घटक आहे. आज आपणच आपल्या सृष्टीला नष्ट करत आहोत, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राणी व पक्षी दोघेही जबाबदार आहेत. पशु व पक्षी हे दोघे पर्यावरणाचे अविभाज्य […]
Adjective in Marathi | विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjective in Marathi : Complete informaration about Adjective in Marathi | Visheshan v Visheshanache Prakar. विशेषण : नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती देणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. उदा. :➥ भावी खूप सुंदर आहे.➥ परी एक प्रामाणिक विद्यार्थीनी आहे. विशेषण ओळखणे खूप सोपे आहे. प्रथम वाक्यातील नाम किंवा सर्वनाम ओळखा. मग त्याला कसे, किती, कशी, कुठे असे प्रश्न विचारा. ➤ […]
Types of Pronoun | सर्वनामाचे प्रकार :
Following are the types of pronoun | सर्वनामाचे प्रकार Types of pronoun | सर्वनामाचे प्रकार १] पुरुषवाचक सर्वनाम२] दर्शक सर्वनाम३] संबंधी सर्वनाम४] प्रश्नार्थक सर्वनाम५] सामान्य सर्वनाम/ अनिश्चित सर्वनाम६] आत्मवाचक सर्वनाम १] पुरुषवाचक सर्वनाम : पुरुषवाचक सर्वनाम (Personal Pronouns) : पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात. कारण साधारणता संभाषण कींवा लिखाण हे तीन घटकात होते, एक स्वतः […]
Pronoun in marathi | सर्वनाम
Pronoun in marathi : सर्वनाम : वाक्यात नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास ‘सर्वनाम’ असे म्हणतात.उदा. : तो, ती, ते, हा, हि, हे, त्याने, त्याचे, त्याला, ह्याने, ह्याचे, ह्याला इ. ➦ एखाद्या वाक्यात किंवा परिच्छेदात पुन्हा-पुन्हा नाम येत असेल तर त्या नामाचा वारंवार उच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांना ‘सर्वनाम’ असे म्हणतात.➦ खरं […]








