Animals and their homes
मराठी जग

Animals and their homes in Marathi| पशुपक्ष्यांची घरे :

Animals and their Homes : पशुपक्ष्यांची घरे आणि त्यांची नावे, प्राणी व त्यांची घरे : प्राणी प्राण्यांची घरे गाय गोठा वाघ गुहा सिंह गुहा उंदीर बीळ मुंगी वारूळ हत्ती अंबारखाना /हत्तीखाना घोडा तबेला ससा बीळ कोळी जाळे मेंढी कोंडवाडा साप वारूळ माणूस घर पक्षी पक्ष्यांची घरे कावळा घरटे पोपट ढोली चिमणी घरटे घुबड ढोली कोंबडी […]

sounds of animals and birds
मराठी जग

Sounds of Animals and Birds | पशुपक्ष्यांचे आवाज :

Sounds of Animals and Birds in Marathi | पशुपक्ष्यांचे आवाज प्राणी प्राण्यांचे आवाज पक्षी पक्ष्यांचे आवाज सिंह गर्जना पक्षी किलबिल मांजर माँव-माँव पोपट विठू-विठू घोडा खिंकाळी कोकिळा कुहू-कुहू शेळी बें-बें चिमणी चिव-चिव वाघ डरकाळी कोंबडा बांग/  आरवणे हत्ती चित्कार कावळा काव-काव कुत्रा भुंकणे मोर केकाराव गाय हंबरणे बदक पॅक-पॅक बेडूक डराँव-डराँव कबुतर गुटर्रगू साप फुत्कारणे […]

marthi varnmala
मराठी जग

Marathi Varnmala | मराठी वर्णमाला :

Marathi Varnmala | मराठीची वर्णमाला तीन भागात विभागली : १] स्वर, २] स्वरादी, ३] व्यंजने मराठीची प्रमाणित वर्णमाला : (Marathi Swar and Vyanjane) : (Marathi Varnmala) स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, तसेच त्याचा उच्चार जसाच्या तसा लांबवताही येतो, त्या वर्णाला स्वर असे म्हणतात. स्वर :  अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ॲ ऐ […]

samas in marathi
मराठी जग

Samas in marathi | समास व समासाचे प्रकार

Samas in marathi | समास : समास म्हणजे एकीकरण किंवा जोड. जेंव्हा दोन किंवा अधिक शब्दांच्या संयोगाने तयार झालेला एक शब्द म्हणजे समास किंवा सामासिक शब्द होय. उदा. : प्रतिदिन, गुणदोष, आमरण अधिक माहिती : ➤ सामासिक शब्दालाच समासयुक्त शब्द किंवा जोडशब्द ही म्हणतात.➢ प्रतिदिन या शब्दात ‘प्रति’ व ‘दिन’ हे दोन शब्द आहेत. या दोन शब्दांना जोडून […]

hrasva-dirgha-niyam-marathi
मराठी जग

Hrasva Dirgha Niyam | ऱ्हस्वदीर्घा संबंधीचे नियम

Hrasva Dirgha Niyam | ऱ्हस्वदीर्घा संबंधीचे नियम : मराठी इ व उ या ऱ्हस्व स्वरांसाठी ‘ ि’ व ‘ ु’ अशी चिन्हे आहेत आणि दीर्घ स्वरांसाठी ‘ी ‘ व ‘ू ‘ अशी चिन्हे आहेत. हे आपण स्वरांची चिन्हे या मध्ये समजून घेतले. ➣ ज्या इ-कारान्त व उ-कारान्त शंब्दांच्या उच्चारासाठी साधारण शब्दांइतकाच वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. ➣ ज्या […]

Types of Tense in Marathi
मराठी जग

Types of Tense in Marathi |काळ व त्याचे प्रकार

Types of tense in marathi (काळ – Tense) : एखाद्या वाक्यातील क्रियापदावरून त्या वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडली आहे याचा बोध होतो, त्या वेळेला त्या वाक्याचा ‘काळ’ असे म्हणतात. मराठीत काळाचे प्रमुख तीन प्रकार आहेत.१) वर्तमान काळ२) भूतकाळ३) भविष्यकाळ वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ साधा भावी आंबा खाते. भावीने आंबा खाल्ला. भावी आंबा खाईल. चालू भावी आंबा खात […]

marathi mhani
मराठी जग

Proverbs meaning in Marathi | मराठी म्हणी व अर्थ-2

400+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ -Proverbs in Marathi with meaning : 400+ Proverbs with Marathi meaning (Proverbs meaning in Marathi) | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : मराठी भाषेत तश्या बऱ्याच म्हणी आहेत. या म्हणींन मध्ये त्या-त्या प्रादेशिक बोली भाषेनुसार त्यांच्या शब्दात बदल होतो, पण त्याच्या मागचा त्यांचा अर्थ किंवा आशय मात्र सारखाच असतो. […]

marathi mhani
मराठी जग

Proverbs with Marathi meaning | मराठी म्हणी व अर्थ

400+ Proverbs with Marathi meaning | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : मराठी भाषेत तश्या बऱ्याच म्हणी आहेत. या म्हणींन मध्ये त्या-त्या प्रादेशिक बोली भाषेनुसार त्यांच्या शब्दात बदल होतो, पण त्याच्या मागचा त्यांचा अर्थ किंवा आशय मात्र सारखाच असतो. म्हणींचा अर्थ हा त्या संभाषणातील वाक्यांच्या अर्थानुसार थोडा-फार बदलतो. स्मार्ट-स्कूल ने येथे ४०० हुन अधिक म्हणी […]

Opposite Words in Marathi
मराठी जग

Opposite Words in Marathi | New 500+ विरुद्धार्थी शब्द

Opposite Words in Marathi | 500+ विरुद्धार्थी शब्द : In this article we will see the विरुद्धार्ती शब्द (Antonyms words in Marathi/ Opposite words in marathi meaning) : विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? (What is Opposite words/ Virudharthi Shabd) ? एखाद्या शब्दाच्या अर्थाचा विरुधाभास दर्शविणाऱ्या शब्दास ‘विरुद्धार्थी शब्द’ असे म्हणतात. उदा. :➤लोभी x निर्लोभी ➤वरील उदाहरणा वरून आपणास […]

Samanarthi shabd in marathi
मराठी जग

Samanarthi shabd in marathi | 500+ समानार्थी शब्द

Samanarthi shabd in marathi (समानार्थी शब्द) : एखाद्या शब्दाचा त्याचा सारखाच अर्थ बोध करणाऱ्या पर्यायवाची शब्दाला ‘समानार्थी शब्द’ असे म्हणतात. Synonyms in Marathi : ➤उदा. :➤पृथ्वी : धरणी, वसुंधरा, भुमी, भू, धरा, अवनी, जमीन, वसुधा, धरित्री, मही, मेदिनी, कुंभिनी, विश्वंभरा इ. ➤वरील उदाहरणा वरून आपणास असे लक्षात येईल की ‘पृथ्वी’ या एका शब्दासाठी बरेच पर्यायी शब्द आहेत.➤म्हणून समानार्थी […]