marthi varnmala
मराठी जग

Marathi Varnmala | मराठी वर्णमाला :

Marathi Varnmala | मराठीची वर्णमाला तीन भागात विभागली :

१] स्वर, २] स्वरादी, ३] व्यंजने

मराठीची प्रमाणित वर्णमाला : (Marathi Swar and Vyanjane) :

(Marathi Varnmala) स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, तसेच त्याचा उच्चार जसाच्या तसा लांबवताही येतो, त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.

स्वर : 

लृ

स्वरादी : 

अं (अनुस्वार), अः (विसर्ग) .

नामाचे प्रकार : नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत :… Read more…

व्यंजने : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे न होता, त्याचा आधी किंवा नंतर स्वरांची मदत घेतल्या शिवाय करता येत नाही, त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात.

व्यंजने : 

क्ख्ग्घ्ङ् ;
च्छ्ज्झ्ञ् ;
ट्ठ्ड्ढ्ण् ;
त्थ्द्ध्न् ;
प्फ्ब्भ्म् ;
य्र्ल्व्
श्ष्स्
ह्ळ्

विशेष संयुक्त व्यंजने : क्ष्, ज्ञ.

अश्याप्रकारे मराठीची एकूण १४ – स्वर + ३६ – व्यंजन = ५० वर्णांची वर्णमाला (Marathi Varnmala) आहे.
२ – स्वरादी आणि २ – विशेष संयुक्त व्यंजने

मराठीची पूर्वीची (जुनी) परंपरागत वर्णमाला खालील प्रमाणे होती. (तुमच्या माहितीसाठी देत आहोत)

स्वर :
लृअंअः

Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

marathi varnamala worksheets, marathi alphabets, barakhadi, marathi varnamala pdf, marathi varnamala chart, marathi swar, marathi varnamala with pictures, मराठी varnamala, मुळाक्षरे, marathi mulakshare, मराठी लिपीतील वर्णमाला,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *