➤ भारतातील प्रमुख १० भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील १६वी व भारतातील तिसऱ्या क्रमांकाची प्रथम बोलीभाषा आहे.
➤ कोणत्याही भाषेची सुरुवात ही अक्षरा पासून होते. अक्षरा पासून शब्द बनतात, शब्दांपासून वाक्य आणि वाक्यांपासून भाषा बनते. कोणतीही भाषा अगदी अस्खलित बोलता व लिहिता येण्यासाठी त्या भाषेचे व्याकरण माहित असणे आवश्यक असते. मराठी भाषेचे संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही येथे करत आहोत. चला तर मग पाहूया..
निबंधमाला
४) पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं अविभाज्य घटक आहे
Nouns
नामाचे प्रकार
नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत : १] सामान्य नाम . २] विशेष नाम . ३] भाववाचक नाम ….Read more