Collective nouns
मराठी जग

Collective Nouns in Marathi| समूह दर्शक नावे

Collective Nouns in Marathi| समूह दर्शक नावे (Samuh Darshak) : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात समूह दर्शक किंवा समूह सूचक नावे म्हणजे काय ते पाहणार आहोत. समूह वाचक नामाची व्याख्या (collective noun definition) आणि त्या प्रकारात येणारे शब्द पाहणार आहोत.

समूह दर्शक नामे : या लेखात आपण समूह सूचक नावे म्हणजे काय? (what is a collective noun?), समूहवाचक शब्दांची उदाहरणे (collective noun examples). प्राण्यांसाठी येणारी समूह नामे (collective nouns for animals). समूह दर्शक नावांची यादी (collective nouns list).

समुहावाचक नाम : (Collective Nouns) [Samuh Suchak Naam] :

ज्या नावामुळे एखाद्या समुहाचा उल्लेख होतो त्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. (समुह म्हणजे collection सर्व वर्गाला दिलेले नाव).
– या शब्दामुळे एकाच जातीच्या समान वा सारख्या व्यक्ती, वस्तू, पक्षी वा प्राण्यांच्या समूहाचा बोध होतो.
उदा. सेना, वर्ग, समिती, थवा, संगणक, कळप इ.

ALSO READ | नाम आणि नामाचे प्रकार अधिक माहिती – Read more…

खाली ६०+ समूह नावांची यादी दिलेली आहे, नक्की वाचा. (list 60+ examples of collective nouns in Marathi, list of important collective nouns) : List of collective nouns for animals, birds, and others :

नं.समूहसमूहसूचक शब्द (समूहवाचक नाम)
१.किल्ल्यांचा जुडगा
२.खेळाडूंचा संघ 
३.द्राक्षांचा घड, घोस, 
४.पक्षांचा थवा 
५.डोंगरांची रांग 
६.स्पर्धकांचा संघ 
७.गुरांचा कळप 
८.धान्याची रास 
९.पुस्तकांचा गठ्ठा 
१०.मडक्यांची उतरंड 
११.विमानांचा ताफा 
१२.गवताची पेंढी, गंजी 
१३.तारकांचा पुंज 
१४.नोटांचे पुडके 
१५.फळांचा घोस 
१६.मुलांचा घोळका 
१७.संचालकांचे मंडळ
१८.लोकांचा जमाव, घोळका 
१९.सैनिकांची तुकडी/ सेना 
२०.न्यायाधीशांचे खंडपीठ
२१.केल्याचा घड, लोंगर 
२२.चोरांची टोळी 
२३.धान्याची रास 
२४.फुलांचा गुच्छ 
२५.काड्यांची मोळी 
२६.पुस्तकांचा गठ्ठा 
२७.मण्यांची माळ 
२८.शस्त्रांचा साठा
२९.विद्यार्थ्यांचा वर्ग 
३०.तारकांचा पुंज 
३१.कायद्यांची संहिता
३२.किल्ल्यांचा जुडगा 
३३.केल्याचा घड, लोंगर 
३४.शिक्क्यांचा संच 
३५.पक्षांचा थवा 
३६.फुलांचा गुच्छ 
३७.काड्यांची मोळी 
३८.मण्यांची माळ 
३९.गुरांचा कळप 
४०.शात्रज्ञांचे दल
४१.डोंगरांची रांग 
४२.मडक्यांची उतरंड 
४३.गवताची पेंढी, गंजी 
४४.ऐकणारे श्रोते 
४५.शस्त्रांचा संच
४६.नोटांचे पुडके 
४७.फळांचा घोस 
४८.मुलांचा घोळका 
४९.लोकांचा जमाव, घोळका 
५०.सैनिकांची तुकडी/ सेना 
५१.न्यायाधीशांचे खंडपीठ
५२.संचालकांचे मंडळ
५३.चोरांची टोळी 
५४.ऐकणारे श्रोते 
५५.विद्यार्थ्यांचा वर्ग 
५६.पुस्तकांचा ढीग
५७.संकटांचे सागर 
५८.कायद्याची संहिता
५९.पोलिसांचा ताफा 
६०.खलाशांचे दल
६१.यात्रेकरूंचा  काफिला

ALSO READ | लिंग व त्याचे प्रकार ……

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *