वाक्य व त्याचे प्रकार (Types of Sentence in Marathi) व्याकरण Marathi Grammar वाक्य : प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात येणारा प्रत्येक शब्दाचा परस्परांशी काहीतरी संबंध जोडलेला असतो. वाक्यातील या शब्दाच्या संबंधातून आपल्याला वाक्याचा अर्थ कळतो. Types of Sentence in Marathi Examples वाक्याची रचना: वाक्यात येणारे शब्द कोणत्या क्रमाने […]