A Rainy Day Essay
निबंध/ Essay/Nibandh

A Rainy Day Essay, kids | पावसाचा दिवस

A Rainy Day Essay for kids | पावसाचे दिवस निबंध – लहान मुलांसाठी A) पावसाचा दिवस निबंध #1 : (१०० शब्द) मला पावसाळा खूप जास्त आवडतो. आज पावसाळ्याचा दिवस असून दिवसभर पाऊस पडत आहे. मी आणि माझे मित्र बाहेर खेळाच्या मैदानात गेलो आणि पावसात खेळत होतो. संध्याकाळी आकाशात एक प्रचंड इंद्रधनुष्य तयार झालेले दिसले. खूप […]