Aala Paus Question Answers | आला पाऊस कविता प्रश्न उत्तरे | इयत्ता ४ थी मराठी | संपूर्ण स्पष्टीकरण (Hindi Meaning + Exercise Answers)
Table of Contents
❓ QUESTION ANSWERS SECTION
🎙️ Introduction
आतापर्यंत आपण संपूर्ण कवितेचा अर्थ समजून घेतला आहे. आता, पुस्तकात दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची वेळ आली आहे.
जर तुमची वही उघडली असेल तर तुम्ही माझ्यासोबत उत्तरे लिहू शकता. तर, पहिला प्रश्न पाहू.
प्रश्न 1 : “चौकटी पूर्ण करा.”
(अ) पाऊस आल्यावर ओले झालेले —
उत्तर: अंगण
(आ) ढगांसंगे आलेले —
उत्तर: वादळदोरे
(इ) गारांनी भरलेला —
उत्तर: रस्ता
(ई) लख्खन लखाखणारी —
उत्तर: वीज
प्रश्न 2 : “पावसामुळे वातावरणात झालेले बदल“
आइए, एक-एक उत्तर देखते हैं।
✔ आकाशात ढग दाटून आले.
✔ वावटळ वाहू लागली.
✔ अंगण ओले झाले.
✔ रस्त्यावर पाणी साचले.
प्रश्न 3 : कवितेतील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
(अ) “आला पाऊस आला पाऊस
कभिन्नकाळे हत्ती
निळ्या नभांगणी सैरावैरा
धावतात हे सुटती.”
उत्तर : येथे कवयित्रीने काळ्या ढगांची तुलना प्रचंड काळ्या हत्तींशी केली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे ढग आकाशातून वेगाने धावत असल्याचे भासते.
(आ) “आला पाऊस आला पाऊस
पागोळ्यांच्या गळती
थरथरणारे पंख मिटूनि
चिपचिप पाखरे बसती.”
उत्तर : पावसात भिजल्यामुळे पक्ष्यांची पिसे ओली होतात. त्यामुळे, थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते आपली पिसे अंगाशी आवळून धरतात आणि शांत बसून राहतात.
प्रश्न 4 : खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
(अ) पावसात खेळणारी मुले विजेच्या चमकामुळे घरी पळतात.
उत्तराच्या ओळी—
आला पाऊस आला पाऊस
वीज लखलखावे लखलखून
भिजणारी ती अवखळ पोरे
घरात पळती पटकन.
(आ) ऊन–पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्य दिसते.
उत्तराच्या ओळी—
आला पाऊस आला पाऊस
मध्ये पिवळे ऊन हसे
सप्तरंगी इंद्रधनुची कमान
आकाशात दिसे.
प्रश्न 5 : कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा.
प्रश्न 1 : कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा..
उदाहरण— गारा — सारा
त्याचप्रमाणे, श्लेष साधणारे इतर शब्द –
- ओले — टपोरे
- नदी — मधी
- हसे — दिसे
- गळती — बसती
- हत्ती — सुटती
प्रश्न 2 : शब्दसाखळी तयार करा.
हा एक उपक्रम आहे.
मुले त्यांच्या आवडीचे शब्द जोडू शकतात.
उदाहरण—
(आ) आकाश → ढग → पाऊस → नदी → समुद्र
(इ) इमारत → घर → दार → रस्ता → गाव
प्रश्न 3 : पावसाशी संबंधित शब्द लिहा.
उत्तर—
- पूर
- ढग
- वीज
- गारा
- नदी
- छत्री
- इंद्रधनुष्य
- पाऊस
प्रश्न 4 : ‘घर‘ या शब्दाशी संबंधित शब्द लिहा.
उत्तर—
- दार
- खिडकी
- छप्पर
- अंगण
- कुटुंब
- स्वयंपाकघर
- खोली
- घरटे
प्रश्न 5 : समानार्थी शब्द लिहा.
रस्ता — मार्ग
घर — गृह
नदी — सरिता
आकाश — नभ
प्रश्न 6 : एकवचनी आणि अनेकवचनी रूपे सारखीच असणारे शब्द शोधा.
उत्तर—
- अंगण
- ढग
- पाऊस
- भाषा
- आकाश
अनुप्रास अलंकार:
ज्या काव्यपंक्तीमध्ये एकाच व्यंजनाचा किंवा अक्षराचा वारंवार वापर करून नादमयता निर्माण केली जाते, तेथे “अनुप्रास अलंकार” होतो.
सोप्या भाषेत: कवितेतील एकाच अक्षराची किंवा व्यंजनाची पुनरावृत्ती होऊन सुंदर नाद निर्माण झाला, तर तेथे अनुप्रास अलंकार होतो.
उत्तर :
(१) गडद निळे, गडद निळे…
➡ ‘ग’ अक्षराची पुनरावृत्ती
(२) कळी कोमल…कोकीळ… कूजन…
➡ ‘क‘ अक्षराची पुनरावृत्ती
(३) मऊ मऊ माती
➡ ‘म‘ अक्षराची पुनरावृत्ती
यमक अलंकार:
ज्या काव्यपंक्तीतील दोन किंवा अधिक ओळींच्या शेवटी येणाऱ्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरांचा किंवा ध्वनीचा सारखा नाद ऐकू येतो, त्याला “यमक अलंकार” असे म्हणतात.
सोप्या भाषेत: कवितेतील ओळींच्या शेवटी सारखा किंवा जुळणारा आवाज (नाद) असणारे शब्द आले, तर तेथे यमक अलंकार होतो.
प्रश्न : अधोरेखित शब्दांच्या उच्चारात नाद निर्माण झाला आहे का?
उत्तर – होय.
यमक असणाऱ्या शब्दांच्या जोड्या (Rhyming words)
(१)
पाऊस — पाऊस
आला — आला
गारा — सारा
(२) पांगा — सांगे
(३) चिरा — विचारा
अलंकार ओळखा
(१) तशाच हिरव्या वेलींवरची जरा निराळी फुले
निर्मळ हृदये, चेहरे हसरे तरी निराळी मुले
– यमक अलंकार
(२) काकूने काकांच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने कराकरा कापले.
– अनुप्रास अलंकार
(३) सोनसळी सकाळ सुंदर सुगंधाने सजली.
– अनुप्रास अलंकार
(४) फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश |
दरीखोऱ्यांतून वाहे, एक प्रकाश प्रकाश ॥
– यमक अलंकार
Sankranti Essay – in Marathi- Click here.
Essay Topics List in Marathi, Hindi, and English:
English Essay
Question Answer for All Standard
मराठी निबंध
हिंदी निबंध
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech


