Types of Sentence in Marathi
मराठी जग

Animal Sounds Indicating Words | ध्वनिदर्शक शब्द

Animal Sounds Indicating Words | पशुपक्ष्यांचे आवाज | ध्वनिदर्शक शब्द | List of animal sounds, List of onomatopoeia’s, List of animal sounds, animal sounds sentences, sound words, onomatopoeia words, sound words list, sounds of animals 94, a to z animal sound, wild animal sounds :

येणारे आवाज आवाजांचे नाव
तारकांचा चमचमाट
चिमण्यांचीचिवचिवाट
पंखांचाफडफडाट
विजांचा कडकडाट
पानांचीसळसळ
घड्याळाची टिकटिक
पक्ष्यांचाकिलबिलाट
पक्ष्यांचे भांडणकलकलाट
पक्ष्यांचा मंजुळ आवाज किलबिल
बांगड्यांचा किणकिणाट
घंटांचा घणघणाट
पाण्याचाखळखळाट
पावसाचीरिमझिम/ रिपरिप
पैंजणाची छुमछुम
नाण्यांचा छणछणाट
ढगांचा गडगडाट
तलवारींचा खणखणाट
रक्ताची भळभळ
डासांची भुणभुण
मोरांचीकैकावली
कबुतराचे / पारव्याचे घूमने
अश्रूंची घळघळ
वाऱ्याचीझुळ-झुळ/ सूं-सूं

पशुपक्ष्यांचे आवाज

List of animal sounds, Animal Sounds Indicating Words.

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *