Animals and their homes
मराठी जग

Animals and their homes in Marathi| पशुपक्ष्यांची घरे :

Animals and their Homes : पशुपक्ष्यांची घरे आणि त्यांची नावे, प्राणी व त्यांची घरे :

प्राणी प्राण्यांची घरे
गाय गोठा
वाघ गुहा
सिंह गुहा
उंदीर बीळ
मुंगी वारूळ
हत्ती अंबारखाना /हत्तीखाना
घोडा तबेला
ससा बीळ
कोळी जाळे
मेंढी कोंडवाडा
साप वारूळ
माणूस घर

पक्षी पक्ष्यांची घरे
कावळा घरटे
पोपट ढोली
चिमणी घरटे
घुबड ढोली
कोंबडी खुराडे
मधमाशी पोळे
सुगरण खोपे
सुतारपक्षी झाडाची ढोली

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

animals and their homes.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *