Types of Sentence in Marathi
मराठी जग

Samanyarupe marathi | सामान्यरूपे

Samanyarupe marathi सामान्यरूपे : (The word ordinary form) नामांना किंवा सर्वनामांना विभक्ती प्रत्येय लावण्यापूर्वी मूळ शब्दात जो फरक होतो त्यास ‘सामान्यरूप’ असे म्हणतात. उदा. :➤पाणी : पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – (या मध्ये ‘पाण्या’ हे सामान्यरूप आहे).➤झाड : झाडाला, झाडाने, झाडाचा, झाडास, झाडाच्या – (या मध्ये “झाडा” हे सामान्यरूप आहे). विभक्ती व त्याचे प्रकार : Samanyarupe marathi सामान्यरूपे : […]

Types of Sentence in Marathi
मराठी जग

Marathi Swar chinhe | मराठी स्वरांची चिन्हे

Marathi Swar chinhe | स्वरांची चिन्हे : मराठीतील सर्व स्वर चिन्हे : मराठी भाषेत व्यंजनाला स्वर जोडला जातो, या स्वरांना ठराविक चिन्हे योजली आहेत. या चिन्हांनाच स्वरांची चिन्हे असे म्हणतात. सर्वात अगोदर आपण व्यंजन व अक्षर यातील फरक समजून घेऊ. मराठीत ‘क्’ हे अक्षर नसून ते व्यंजन आहे. जेंव्हा व्यंजनाला स्वर जोडला जातो, जसे क् + अ […]

Types of Sentence in Marathi
मराठी जग

Viram Chinhe in Marathi | विराम चिन्हे – मराठी :

Viram chinhe in marathi | Punctuation Marks | सर्वच्या सर्व मराठीतील विराम चिन्हे : आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही ठिकाणी थांबावे लागते, या थांबाण्याला विराम असे म्हणतात. लेखन करताना हे थांबे किंवा विराम वाचकास लक्षात येण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांनाच ‘विराम चिन्हे’ असे म्हणतात. ➤ संभाषण करताना आपण आवाजात चढ-उतार करून आपले भाव व्यक्त करतो. वाक्य […]

singular plural in marathi
मराठी जग

Singular Plural in Marathi | वचन व त्याचे प्रकार

Singular Plural in Marathi | वचन व त्याचे प्रकार : (Vachan v tyache prakar) : वाक्यातील नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की अनेक आहेत याचा बोध होतो यालाच वचन असे म्हणतात. ➽ वचनाचे प्रकार (Number) : मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत. १] एकवचन२] अनेकवचन १) एकवचन :ज्या नामाव्दारे व्यक्ती किंवा वस्तू एकच आहे असा बोध होतो […]

Gender in Marathi
मराठी जग

Marathi Gender | लिंग व त्याचे प्रकार

Marathi Gender | Ling v tyache Prakar | लिंग : नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून समजते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. ➽ लिंगाचे प्रकार : मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात. १] पुल्लिंगी२] स्त्रीलिंगी३] नपुसकलिंगी १) पुल्लिंगी :ज्या शब्दावरून नामाच्या पुरुष जातीचा […]

interjection in marathi
मराठी जग

Interjection Meaning in Marathi | केवलप्रयोगी अव्यय

Interjection Meaning in Marathi | Kevalprayogi Aavyay केवलप्रयोगी अव्यय : ज्या शब्दाव्दारे वाक्यातुन आपल्या मनातील आनंद, आश्चर्य, दु:ख, प्रशंसा अश्या भावना व्यक्त केल्या जा1तात त्या अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदा. : वा, अच्छा, अरेरे, छान, बापरे इ.➥ बापरे ! केवढा मोठा हत्ती.➦ अरेरे ! खूप वाईट झाले.➥ छान ! असेच चांगले काम करत रहा. ➤ वरील […]

Conjunction in Marathi
मराठी जग

Conjunction in Marathi | उभयान्वयी अव्यय :

Conjunction in Marathi (उभयान्वयी अव्यय) : Ubhayanwayi avyay mhanaje kay. उभयान्वयी अव्यय : ज्या शब्दाव्दारे वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडला जातो अश्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदा. : म्हणून, आणि, किंवा, अन, पण, व, वा इ.➥ राजेश कथा व कादंबरी वाचतो.➦ तू खो-खो खेळ आणि मी लंगडी खेळतो.➥ विनय दिसायला चांगला आहे, […]

Vakyanche Prakar
मराठी जग

Types of Sentence in Marathi |वाक्य व त्यांचे प्रकार

Types of Sentence in Marathi |वाक्य व त्याचे प्रकार : Vakyanche Prakar in Marathi, Vakya ke bhed in Marathi. या लेखात आपण वाक्य म्हणजे काय?, वाक्य कसे बनले जाते?, वाक्यात येणाऱ्या शब्दांचे प्रकार किती आहेत?, वाक्यातील शदांचे महत्व काय? हे आणि अशा बऱ्याच प्रश्नांचे उत्तरं, आज आपण येथे मिळविणार आहोत. वाक्यरचनेचे किती प्रकार पडतात? विद्यार्थी […]

preposition meaning in marathi
मराठी जग

Preposition meaning in Marathi | शब्दयोगी अव्यय

Preposition meaning in Marathi | शब्दयोगी अव्यय (Shabdayogi Avay/ Shabdyogi Avyay ) Preposition meaning in Marathi : जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येऊन त्याचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी दर्शविला जातो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदा. :➥ आमच्या घरासमोर एक फुलबाग आहे.➦ बाकावर भावी बसली आहे.➥ उन्हामुळे लोकं झाडाखाली विश्रांती घेत आहेत. ➤ […]

Adver in Marathi
मराठी जग

Adverb in Marathi | क्रियाविशेषण अव्यय

Adverb in Marathi : जो शब्द वाक्यातील क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतो अश्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.➤ जसे विशेषण हे नाम व सर्वनाम बद्दल विशेष माहिती देते, तसे क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते. उदा. : कधीकधी, थोडी, सर्वदा, हळू, फार, मागून, जलद. क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार : ➽ क्रियाविशेषण अव्यय प्रकार : क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य दोन […]