Verb in marathi (Verb meaning in Marathi : Kriyapad mhanaje kay. क्रियापद : ज्या शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाऊन त्या वाक्याचा अर्थ पूर्ण केला जातो त्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.क्रियापद हा विकारी शब्द प्रकार आहे. उदा. :➥ निल अभ्यास करतो.➥ गाय चारा खाते.➦ स्वरा पुस्तक वाचते.➥ आमच्या गावाचा संघ जिंकला. ➤ वरील वाक्यात “करतो”, “खाते” “वाचते” […]
Month: May 2021
Parts of speech in Marathi | शब्दांच्या जाती
Parts of speech in marathi (शब्दांचे प्रकार) | मराठी व्याकरण योग्य रीतीने समजून घेण्यासाठी शब्दांच्या जाती माहीत असणे आवश्यक आहे. (Shabdanchya jati, Shabd Bhed in Marathi) आज आपण या लेखात शब्दांच्या जाती, म्हणजेच शब्दांचे भेद काय आहेत, किंवा शब्दांचे प्रकार काय आहेत ते पाहणार आहोत. Shabdbhed, Shabdanche Prakar मुख्यतः शब्दांच्या दोन जाती आहेत : अ) […]
Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक
Marathi Numbers in words | मराठी अंक/ देवनागरी अंक आणि अक्षरी लेखन (Marathi Ank) मराठीतील अंक १ ते अब्ज पर्यंत दिले आहेत. १ ते १० देवनागरी अंक ११ ते २० देवनागरी अंक २१ ते ३० देवनागरी अंक : ३१ ते ४० देवनागरी अंक नाम म्हणजे काय ? : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच […]
Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं
पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं अविभाज्य घटक आहे टीप लिहा : Short notes on birds Short notes on birds : पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं अविभाज्य घटक आहे. आज आपणच आपल्या सृष्टीला नष्ट करत आहोत, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राणी व पक्षी दोघेही जबाबदार आहेत. पशु व पक्षी हे दोघे पर्यावरणाचे अविभाज्य […]
Adjective in Marathi | विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjective in Marathi : Complete informaration about Adjective in Marathi | Visheshan v Visheshanache Prakar. विशेषण : नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती देणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. उदा. :➥ भावी खूप सुंदर आहे.➥ परी एक प्रामाणिक विद्यार्थीनी आहे. विशेषण ओळखणे खूप सोपे आहे. प्रथम वाक्यातील नाम किंवा सर्वनाम ओळखा. मग त्याला कसे, किती, कशी, कुठे असे प्रश्न विचारा. ➤ […]
Types of Pronoun | सर्वनामाचे प्रकार :
Following are the types of pronoun | सर्वनामाचे प्रकार Types of pronoun | सर्वनामाचे प्रकार १] पुरुषवाचक सर्वनाम२] दर्शक सर्वनाम३] संबंधी सर्वनाम४] प्रश्नार्थक सर्वनाम५] सामान्य सर्वनाम/ अनिश्चित सर्वनाम६] आत्मवाचक सर्वनाम १] पुरुषवाचक सर्वनाम : पुरुषवाचक सर्वनाम (Personal Pronouns) : पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात. कारण साधारणता संभाषण कींवा लिखाण हे तीन घटकात होते, एक स्वतः […]
Pronoun in marathi | सर्वनाम
Pronoun in marathi : सर्वनाम : वाक्यात नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास ‘सर्वनाम’ असे म्हणतात.उदा. : तो, ती, ते, हा, हि, हे, त्याने, त्याचे, त्याला, ह्याने, ह्याचे, ह्याला इ. ➦ एखाद्या वाक्यात किंवा परिच्छेदात पुन्हा-पुन्हा नाम येत असेल तर त्या नामाचा वारंवार उच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांना ‘सर्वनाम’ असे म्हणतात.➦ खरं […]
Types of noun in Marathi | नाम व नामाचे प्रकार :
Types of noun in Marathi | नाम व नामाचे प्रकार : In this article we will know what the types of nouns in Marathi. Namache prakar mhanaje kar. नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत : Types of noun in Marathi १] सामान्य नाम२] विशेष नाम३] भाववाचक नाम १] सामान्य नाम (Common Nouns): ज्या नावाने एकाच जातीचा […]
Noun in Marathi | नाम म्हणजे काय ?
Noun in Marathi : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच काल्पनिक घटक, व्यक्तीच्या भावना किंवा गुणांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. उदा. :पेन, पुस्तक, भारत, संतोष, झाड, हत्ती, चिमणी, आंबा, पाणी, वारा, नदी, आकाश इ. ➥ विश्वातील प्रत्येक वस्तुला संबोधण्यासाठी नाव हे असतेच.➥ खाली काही उदाहारणे पाहु म्हणजे आपल्या लगेच लक्षात येईल : १) ‘मुंबई’ हे शहर […]