Parts of speech in marathi (शब्दांचे प्रकार) | मराठी व्याकरण योग्य रीतीने समजून घेण्यासाठी शब्दांच्या जाती माहीत असणे आवश्यक आहे.
(Shabdanchya jati, Shabd Bhed in Marathi)
आज आपण या लेखात शब्दांच्या जाती, म्हणजेच शब्दांचे भेद काय आहेत, किंवा शब्दांचे प्रकार काय आहेत ते पाहणार आहोत. Shabdbhed, Shabdanche Prakar
Table of Contents
मुख्यतः शब्दांच्या दोन जाती आहेत :
अ) विकारी
ब) अविकारी
अ) विकारी :
ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन व विभक्ती मुळे बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात.
विकारी शब्दांच्या चार जाती आहेत :
१) नाम (Noun) :
उदा : भावी,नदी, आकाश, हुशारी, वृक्ष, देश, घर, बाग, मंदिर, शाळा, बंगला इ.
२) सर्वनाम (Pronoun) :
उदा : मी, तो, ती, ते, हा, हि, हे, कोण, कोणी, कोणाला, जो, जी, जे इ.
३) विशेषण (Adjective) :
उदा : हुशार, गोरा, श्रीमंत, महान, विशाल, चांगला, प्रसिद्ध, मजेदार, इ.
➤ पण काही विशेषणे अविकारी आहेत – उदा. : कडू, दहा, बारा, किमती इ.
४) क्रियापद (Verb) :
उदा : जाणे, गेला, पाहणे, बघणे, पळणे, धावणे, हसणे, रडणे, खेळणे, वाचणे इ.
Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक
ब) अविकारी (अव्यये) :
ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन व विभक्ती मुळे कोणताही बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. अविकारी शब्दांच्या चार जाती आहेत :
५) क्रियाविशेषण अव्यय (Adverb) :
उदा : हळू, पटकन, पूर्वी, फार, आधी, तिकडे, सर्वदूर, मागे, इथे, कमी, भरपूर इ.
६) उभयान्वयी अव्यय (Conjunction) :
उदा : आणि, तर, पण, किंवा, तरी, व, परंतु, म्हणून, वा, शिवाय, म्हणजे इ.
Short notes on birds | पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं ….
७) शब्दयोगी अव्यय (Preposition) :
उदा : वर, कडे, पेक्षा, खाली, बाहेर, पर्यंत, हि, आत, वरून, आतील, आतून इ.
८) केवलप्रयोगी अव्यय (Interjection) :
उदा : वा !, अहाहा !, अरेरे !, अबब !, आग !, आईग !, बापरे !, शाब्बास !, अच्छा !, छी !, अरेच्या ! इ.
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
मराठी व्याकरण योग्य रीतीने समजून घेण्यासाठी शब्दांच्या जाती माहीत असणे आवश्यक आहे. Part-of-Speech Annotation, Marathi, POS Annotation, POS Tagging, Lexical, Functional, Marathi POS Tagset, parts of speech in marathi with definition and examples, पार्ट ऑफ स्पीच, parts of speech meaning, parts of speech in hindi, 10 examples of noun sentences in marathi, noun in marathi.