My Village Essay in Marathi
निबंध/ Essay/Nibandh

My Village Essay in Marathi | माझा गाव मराठी निबंध

My Village Essay in Marathi | माझा गाव :

My Village Essay in Marathi :

नमस्कार मुलांनो! आज आपण Smart School Infolips च्या या लेखामध्ये “माझा गाव” (Maza Gaon Marathi Nibandh) हा निबंध पाहणार आहोत. निबंध म्हणजे विषय समजून, आपले विचार क्रमबद्ध पद्धतीने मांडणे. तुमच्या माहितीसाठी मुद्दे दिलेले असतात. त्यांच्या आधारे निबंध कसा लिहायचा, त्यात काय अपेक्षित आहे आणि आपण निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावयाचे आहेत हे आम्ही नीट समजावून सांगितले आहे (येथे क्लीक करा). निबंध वाचून नक्कीच तुम्हाला तुमच्या गावाची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. आशा आहे तुम्हाला तो तुम्हाला आवडेल.

या विषयावर वेगवेगळे शब्द वापरून तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी येऊ शकतो, जसे …  माझा गाव निबंध मराठी (Essay on my village in Marathi), माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध], (Clean my village), maza gaon essay in Marathi, स्वच्छ गाव सुंदर गाव निबंध मराठी, माझे गाव सुंदर गाव निबंध, स्वच्छ गाव हरित गाव निबंध मराठी, जल समृद्ध गाव निबंध, माझा गाव असे.   चला तर करूया आपल्या निबंधाला सुरवात. (Maza Gaon Essay in Marathi).

माझा गाव मराठी निबंध (३००+ शब्दांत):

My Village Essay in Marathi :

जरी मी शहरातल्या शाळेत शिकत असलो तरी, प्रत्येक मोठ्या सुट्टीला मला एकाच गोष्टीची ओघ लागली असते आणि ती म्हणजे माझ्या गावाची, आजीच्या गावा ला जाण्याची.

माझ्या गावाचे नाव मोह आहे. छान टुमदार असे हे गाव, चारीही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. गाव तसे छोटेसेच आहे. गावात आमचे एक ऐटदार घर आहे. त्या घरात माझे लाड करणारे, माझे आजी आजोबा आहेत. सुट्टी लागली की मी नेहमी गावाला जातो, मला आजी-आजोबां सोबत राहायला खूप आवडते.

गावा बद्दल सांगायचे झाल्यास, गाव मधील सर्व लोकांची घरे जवळपास सारखीच आहेत. आकाराने कमी जास्त आहेत. इथल्या शहरासारखी दाटी नाही, बिल्डीन्गिंगचे डोंगर नसून हिरवे गार वनराईने बहरलेले खरोखरचे डोंगर बघायला मिळतात. गावा बाहेर एक छोटीशी नदी आहे. मी आणि माझे गावातील मित्र अंघोळ करायला तेथेच जातो. खरंच मला खूप-खूप माज्या येते.

गावातील प्रत्येका कडे कोणाता-नी-कोणता प्राणी असतोच. कोणाकडे गाय, बैल, कुत्रा, बकरी, आणि मांजर किंवा घोडा. शेतीच्या कामासाठी वा इतर कामासाठी त्यांची मदत होते. एकदा का गावात गेलो की मी तेतेह दुधाच पीत असतो, ताजे-ताजे गाई-म्हैशींचे धारोष्ण दुधाची चव खूपच न्यारी असते. आपल्या पिशवीतल्या दुधाची त्याला काय सर.

येथील सणाबाबत तर विचारूच नका. सण असला की गावातली सर्व लोक एकत्र येतात आणि तो अगदी गुण्या गोविंदाने आणि खूप उत्साहात साजरा करतात. इथे कोणता ही जातीभेद, धर्मभेद केला जात नाही. प्रत्येक जण एकमेकाच्या मदती साठी नेहमी तत्पर अस्तात. त्यामुळे प्रत्येक सणाला खूप धमाल येते. माझ्या वाट्याला दिवाळी, गावाची जत्रा, देवीची पालखी हे दरवर्षी येतात. आणि प्रत्येक वेळी मला आधी पेक्षा जास्त मज्या येते.

माझी सुट्टी कितीही असली तरी ती मला कमीच वाटते. दिवस उगवल्या पासून मावळे पर्यंत, भरपूर काही करायला असते. गावातल्या मित्रां बरोबर क्रिकेट खेळणे, नदी वर पोहायला जाणे, झाडं वर चढून फळे पाडणे, पतंग उडवणे. गावातील इतर खेळ जसे गोट्या, लगोरी, लंगडी, विटी-दांडू आणि काय आणि काय. रात्र थोड्य आणि सोंग फार असचं होतं. मला त्यांचा बरोबर खूप मज्या येते. असे आमचे हे मोहा गाव, खरंच मोहात पडतो. म्हणून मला माझे गाव खूप खूप आवडते.

माझा गाव मराठी निबंध (४००+ शब्दांत):

My Village Essay in Marathi :

मुद्दे: गावाचे नाव —- गावाचे स्थान — निसर्गसौंदर्य — गावाची स्थिती —- गावातील उत्पन्न (पिके) — उद्योगधंदे — शाळा — दवाखाने — देवस्थान — जत्रा वगैरे — गाव का आवडतो. (My Village Essay in Marathi)

“पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया” सुट्टी पडताच गाण्याच्या या ओळी आपोआपच आठवतात आणि ओढ लागते ती मामाच्या गावाची. मामाचे गाव म्हणजे एक छोटेसे खेडेगाव. लहान लहान घरे भरपूर शेते, भरपूर झाडे, छानसे डोंगरावरील देऊळ, हिरवीगार रान, फळांनी लदबदलेली झाडं, छोटीशी शाळा. गावातील एक लहानसा दवाखाना आणि गावा जवळून वाहणारी नदी.

माझ्या मामाचे गाव “परळी”, पाली जवळ वसलेले हे गाव, अतिशय टुमदार आहे. गावाभोवती उंच उंच डोंगर आहेत. बारमाही हिरव्यागार वनराईने बहरलेले असतात. चहू बाजूने डोंगर असल्यामुळे गावाचे हवामन फार थंड असते. उन्हाळ्यात सुद्धा हवेत गारवा जाणवतो. जवळून वाहणारी कुंदा नदी त्या गारव्यात अधिक भर घालते. त्यामुळे माझी उन्हाळी सुट्टी येथे फार मजेत जाते.

गावातले अधिकाधिक लोक शेतकरी आहेत. येथे ज्वारी, बाजरी, मका, आणि भात अशा पिकांची शेती करतात. अधून-मधून मूग, तूर अशी धान्याची पण शेती केली जाते. येथे हिरव्या भाज्यांची शेती ही केली जाते. भेंडी, दुधी, भोपळा, शिरले अशी पीक मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. स्थानिक लोकं या शेतीला “काशी” असे म्हणतात. तेथून जवळच असलेला पाली गावात त्याचा व्यापार चालतो. प्रतेय्क रविवारी गावाचा बाजार भरतो. एका मोठ्या पटांगणात धान्य, कापडे, भाज्या, खेळणी यांची दुकाने मांडलेली असतात. एक प्रकारची एक छोटीशी जत्राच भरते म्हणा ना!

गावात आरोग्य सेवा म्हणून एक लहानसा सरकारी दवाखाना आहे. येथे मोफत औषधोपचार केले जातात, लहान मुलांना लसीकरण, पोलिओ डोस दिले जातात. गावचे आरोग्य सांभाळणारा हा दवाखाना गावकऱ्यांसाठी खूप मदतीचा आहे. दवाखाना सरकारी असल्याने येणारे डॉक्टर तज्ञ असतात. गावातील मुलांच्या शिक्षणा साठी, प्राथमिक शाळेची सोय आहे. आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा आहे. जवळच डोंगरावर शंकराचे मंदिर आहे. शिवरात्रीला येथे खूप लोक येतात. गावातील लोक आनंदी, प्रेमळ आणि मदत करून राहणारे आहेत.

येथील सणाबाबत तर विचारूच नका. सण असला की गावातली सर्व लोक एकत्र येतात आणि तो अगदी गुण्या गोविंदाने आणि खूप उत्साहात साजरा करतात. इथे कोणता ही जातीभेद, धर्मभेद केला जात नाही. प्रत्येक जण एकमेकाच्या मदती साठी नेहमी तत्पर अस्तात. त्यामुळे प्रत्येक सणाला खूप धमाल येते. माझ्या वाट्याला दिवाळी, गावाची जत्रा, देवीची पालखी हे दरवर्षी येतात. आणि प्रत्येक वेळी मला आधी पेक्षा जास्त मज्या येते.

माझी सुट्टी कितीही असली तरी ती मला कमीच वाटते. दिवस उगवल्या पासून मावळे पर्यंत, भरपूर काही करायला असते. गावातल्या मित्रां बरोबर क्रिकेट खेळणे, नदी वर पोहायला जाणे, झाडं वर चढून फळे पाडणे, पतंग उडवणे. गावातील इतर खेळ जसे गोट्या, लगोरी, लंगडी, विटी-दांडू आणि काय आणि काय. रात्र थोड्य आणि सोंग फार असचं होतं. मला त्यांचा बरोबर खूप मज्या येते. असे आमचे हे मोहा गाव, खरंच मोहात पडतो. म्हणून मला माझे गाव खूप खूप आवडते.

शहरातील धुराच्या प्रदूषणा पासून दूर, गाड्यांच्या आवाजा पासून अलिप्त, शांत स्वच्छ सुंदर हवेचे ठिकाण म्हणून हे गाव मला फार आवडते.

तुम्हाला पण तुमचे गाव नक्कीच आवडत असेल, तुमच्या गावचे नाव व तुम्हाला ते का आवडते ते आम्हाला comment करून नक्की कळवा.

My Village Essay in Marathi

Other Essays:

Essay on My School in English
मेरा विद्यालय पर निबंध
Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
Essay on tree in Marathi
माझी शाळा निबंध मराठी
My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
जर मी ढग असतो तर :
If I Became The Prime Minister -Marathi Essay

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

I hope you get the essay for the following subjects, like the essay on my village in Marathi for class, and my clean village essay in Marathi. My village in Marathi essay, essay on my village for class 8 in Marathi, essay on my village in Marathi for class 8. My dream village essay in Marathi, my village essay in Marathi for class, my village essay in Marathi language, like my village essay in Marathi. My Village Essay in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *