पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं अविभाज्य घटक आहे टीप लिहा : Short notes on birds
Short notes on birds : पक्षी हा संतुलित पर्यावरणाचं अविभाज्य घटक आहे. आज आपणच आपल्या सृष्टीला नष्ट करत आहोत, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राणी व पक्षी दोघेही जबाबदार आहेत.
पशु व पक्षी हे दोघे पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. पशु हे जमिनीवर राहतात तर पक्षी हे आकाशात उडतात. म्हणजेच आकाशात उडणाऱ्या सजीव गोष्टी ज्यांना पिसे आणि पंख आहेत त्यांना पक्षी म्हणतात येईल. पक्षी हा अन्न साखळीतील दुय्यम भक्षक आहे, तर काही अन्न साखळीत सर्वोच्च भक्षक आहे.
संज्ञा : किसीभी व्यक्ति, वस्तु, पक्षियों, जानवरों, स्थान….Read more…
पक्षी हे पर्यावरणात बीजप्रसारणाचे काम करतात. कधी ते परागीभवनाचे काम करतात. तसेच कधी छोट्या-छोट्या कीड मुंगी पासून मोठ्या-मोठ्या मृत पशूंना खाऊन पर्यावरण साफ करण्याचे काम पक्षी करत असतात. तसेच कीडी आणि कीटकांना खाण्याचे काम हि, हे पक्षी करतात. हेच कीटक पिकांची नास धूस करतात, त्यामुळे पिकांचे संरक्षण होते.
अश्या प्रकारे पक्षी हे पर्यावरणात बऱ्याच ठिकाणी योग्य ती भूमिका पार पडतात व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कळत-नकळत मदत करत असतात. म्हणूनच पक्षी हा संतुलित पर्यावरणाचे एक अविभाज्य घटक आहे.
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
Short notes on birds : पर्यावरण संतुलित विकास, Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. Write short note, short note, Birds are integral part of our balanced ecosystem, short note. पक्षी हा अविभाज्य घटक, पर्यावरण समतोलासाठी काय करता येईल.