Mi Sagalya Bhajya Khanar
4th

Mi Sagalya Bhajya Khanar, 4th Std Marathi Lesson 29 | मी सगळ्या भाज्या खाणार | Best Answers

Mi Sagalya Bhajya Khanar, 4th Std Marathi Lesson 29 | मी सगळ्या भाज्या खाणार | Best Answers

All question answers of Mi Sagalya Bhajya Khanar: Sulabhbharati solutions for Marathi – Sulabhbharati 4th Class Solution for all lessons.

शब्दार्थ : Mi Sagalya Bhajya Khanar

कारले – Bitter Guard
कडू – Bitter
स्वप्न – Dream
उपाशी – Hungry
मंडई – Market
बटाटा – Potato
कोशिंबीर – Salad
रुचकर जेवण – Tasty food
मुळा – Radish
गाजर – Carrot
तोरा – Pride
काकडी – Cucumber
सशक्त – Healthy
मेथी – Fenugreek Leaves

खडबडीत – Rough
भेंडी – Lady Finger
गवार – Vetch
वांगी – Brinjal
पडवळ – Snake Guard
कोबी – Cabbage
फ्लॉवर – Coli-flower
मिरची – Chili
गलका (गोंगाट) – Uproar, Clomour

प्र. १] एका वाक्यात उत्तरे लिहा

१) तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती?
उत्तर:
तेजस ला कारल्याची भाजी आवडत नव्हती.

२) मंडईत कशाची दुकाने सजलेली होती?
उत्तर:
मंडईत भाज्यांची दुकाने सजलेली होती

३) मुलासाठी टमाट्याची खास काय बनवले जाते?
उत्तर:
मुलांसाठी टोमॅटोचे खास सॉस व सूप बनवले जाते.

४) डोळ्यांना ताकत कशामुळे मिळते?
उत्तर:
डोळ्यांना ताकद मुळा व गाजर यांमुळे मिळते.

५) आपल्याला पोषक घटक कशातून मिळतात?
उत्तर:
आपल्याला पोषक घटक हिरव्या पालेभाज्यांमधून मिळतात.

६) कोणती भाजी औषधी असते?
उत्तर:
कारल्याची भाजी औषधी असते.

प्र.२] कोण म्हणाले ते लिहा

१) आई मला ही भाजी नको.
उत्तर:
तेजस म्हणाला.

२) कोशिंबीर तुम्ही खाणार, तर जेवण रुचकर लागणार.
उत्तर:
टमाटा म्हणाला.

३) चष्मा लवकर नाही लागणार.
उत्तर:
मुळा आणि गाजर म्हणाले.

४) हिरव्या हिरव्या पालेभाज्या, रोज खाव्या ताज्या ताज्या.
उत्तर:
मेथी, चाकवत, चुका, माठ व पालक म्हणाले.

५) आजारपण येणार नाही कधी.
उत्तर:
कारले म्हणाले.

प्र.३] शेवटचे अक्षर सारखे असणारे पाठातील शब्द लिहा.

उदाहरण: बटाटा – टमाटा

१) सॉस – खास
२) सशक्त – फक्त
३) रसू – हसू
४) भाज्या – ताज्या
५) घटक – चटक

Mi Sagalya Bhajya Khanar

प्र. ४) रिकाम्या जागा भरा

१) मंडईत भाजीची ______ सजलेली.
२) आईच्या बोलण्याचा तेजसलाही ______ आला.
३) कोशिंबीर तुम्ही खाणार, तर जेवण _________ लागणार.
४) तुम्हाला व्हायचे _________, तर मलाच खा फक्त.
५) हिरव्या हिरव्या पालेभाज्या, रोज _______ ताज्या ताज्या.

उत्तर:

१) मंडईत भाजीची दुकाने सजलेली.
२) आईच्या बोलण्याचा तेजसलाही राग आला.
३) कोशिंबीर तुम्ही खाणार, तर जेवण रुचकर लागणार.
४) तुम्हाला व्हायचे सशक्त, तर मलाच खा फक्त.
५) हिरव्या हिरव्या पालेभाज्या, रोज खाव्या ताज्या ताज्या.

.

मराठी इयत्ता ४थी – सर्व धड्यांचे प्रश्न-उत्तर – All Lesson Question Answers

Essay Topics List in Marathi, Hindi, and English:

Question Answer for All Standard

हिंदी निबंध

English Essay

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *