Sanganak 4th Std Marathi Lesson 25 | संगणक | Best Answers
All question answers of Sanganak: Sulabhbharati solutions for Marathi – Sulabhbharati 4th Class Solution for all lessons.
Table of Contents
शब्दार्थ: Sanganak 4th Std
संगणक – Computer
अचूक – Exact
गणित – Mathematics
सुबक – Neat
विदेशांत – Abroad / Foreign
जोडणार – Will Join
द्वारे – Through
संवाद – Dialogue
साधणार – Will Connect
व्यवहार – Transactions
झटपट – Instantly/ Quickly
प्र. १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) कवीच्या घरी काय आणणार आहेत ?
उत्तर: कवीच्या घरी संगणक आणणार आहेत.
आ) कवी कुठले मित्र जोडणार आहे ?
उत्तर: कवी देश-विदेशातले मित्र जोडणार आहे.
इ) तुम्ही संगणकावर काय काय करता ?
उत्तर: आम्ही संगणकावर गणित करणार, चित्र काढणार, दूरचे मित्र जोडणार, संगणकाद्वारे संवाद साधणार, दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार, घरीच बसून सारे व्यवहार करणार.
प्र. २) शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
उदा. : आणणार-करणार.
उत्तर: चित्र – मित्र, साधणार – बघणार, बघणार – करणार
प्र. ३. खालील शब्द लिहा. असे आणखी शब्द शोधा व लिहा.
चित्र, मित्र, रात्र, पत्र, सत्र.
झटपट, पटपट, खटपट, कटकट.
चेहरा, मोहरा, पहारा, सहारा.
उत्तर:
आणणार, करणार, धरणार, साधणार.
काठ, माठ, साठ, पाठ.
जर, तर, सर, वर, थर.
मोडणे, तोडणे, सोडणे, फोडणे.
प्र. ४) नवीन शब्द बनवा व लिहा.
उदा., अबोल.
उत्तर: Sanganak 4th Std
अचूक,
असत्य,
अविचार,
अमाप,
अगणित.
मराठी इयत्ता ४थी – सर्व धड्यांचे प्रश्न-उत्तर – All Lesson Question Answers
Essay Topics List in Marathi, Hindi, and English:
Question Answer for All Standard
मराठी निबंध
हिंदी निबंध
English Essay
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech