Maza Anubhav-1, 4th Std Marathi Lesson 18 | माझा अनुभव – १ | धडा क्र. १८
All question answers of Maza Anubhav-1: Sulabhbharati solutions for Marathi – Sulabhbharati 4th Class Solution for all lessons.
Table of Contents
शब्दार्थ:
आजारी – Sick, ill
औषध – Medicine
आनंद – Joy
काळजी – Care
आम्ही – We
भेटायला – To visit
माझा अनुभव – My experience
बरं वाटणे – Feeling well.
मजा करू – Will enjoy
आभार मानणे – To give thanks
हसरा चेहरा – Smiling face
लवकर बरा हो – Get well soon.
प्र.१: कोण म्हणाले ते लिहा?
All question answers of Maza Anubhav-1
अ) काळजी घे, वेळेवर औषध घे.
उत्तर: सुमा म्हणाली,
आ) तू लवकर बरा हो.
उत्तर: रेहाना म्हणाली.
इ) आता मला बरं वाटतंय.
उत्तर: चंदन म्हणाला.
प्र.२: एका वाक्यात उत्तरे लिहा
All question answers of Maza Anubhav-1
१) चंदनला आनंद का झाला?
उत्तर: सुमा व रेहाना चंदनला भेटायला आल्यामुळे त्याला आनंद झाला.
२) “मी” हा शब्द कोणासाठी आला आहे?
उत्तर: “मी” हा शब्द रेहानासाठी आला आहे.
३) “आम्ही” हा शब्द कोणासाठी आला आहे.
उत्तर: “आम्ही” हा शब्द सुमा व रेहाना साठी आला आहे.
प्र. ३: तुमचा मित्र/ मैत्रीण आजारी पडला/ पडली तर तुम्ही काय कराल?
उत्तर: जर माझी मैत्रीण आजारी पडली, तर मी प्रथम तिला विचारेन की मदत करण्यासाठी काही करू शकतो का. मग, मी तिला विश्रांती घ्यायला सांगेन आणि भरपूर पाणी पिण्यास सांगेन. तिच्या घरच्यांना कळवून तिला घरी घेऊन जाण्यास सांगेन. तिला लवकर बरे वाटावे म्हणून आम्ही मित्र तिला भेटायला घरी जाऊ.
प्र. ४: घटनाक्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा. वाक्यासमोर क्रमांक लिहा.
All question answers of Maza Anubhav-1
(अ) “काळजी घे. वेळेवर औषध घे.” सुमा म्हणाली. ( )
(आ) चंदनने दोघींचे आभार मानले. ( )
(इ) आम्ही त्याला फळे दिली. फुले दिली. ( )
(ई) आम्ही त्याच्या घरी गेलो. ( )
(उ) चंदन, माझा आणि सुमाचा मित्र आहे. ( )
(ऊ) तो आजारी पडला. ( )
उत्तर:
(उ) चंदन, माझा आणि सुमाचा मित्र आहे. ( १ )
(ऊ) तो आजारी पडला. ( २ )
(ई) आम्ही त्याच्या घरी गेलो. ( ३ )
(इ) आम्ही त्याला फळे दिली. फुले दिली. ( ४ )
(अ) “काळजी घे. वेळेवर औषध घे.” सुमा म्हणाली. ( ५ )
(आ) चंदनने दोघींचे आभार मानले. ( ६ )
प्र.५: पाहा. वाचा. रिकाम्या चेहऱ्यावर भाव दाखवा व लिहा?
उत्तर:
प्र.६: पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
१. हसरा x
२. आनंदी x
३. रागीट x
४. भित्रा x
उत्तर:
१. हसरा x रडका
२. आनंदी x दुःखी
३. रागीट x प्रेमळ
४. भित्रा x धीट
Essay Topics List in Marathi, Hindi, and English:
Question Answer for All Standard
मराठी निबंध
हिंदी निबंध
English Essay
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech