4th

Maza Anubhav-2, 4th Std Marathi Lesson 23 | माझा अनुभव – २ | Best Answers

Maza Anubhav-2, 4th Std Marathi Lesson 23 | माझा अनुभव – २ | Best Answers

All question answers of Maza Anubhav-2: Sulabhbharati solutions for Marathi – Sulabhbharati 4th Class Solution for all lessons.

शब्दार्थ

अनुभव – Experience
शाळा सुटली – School Got over
इकडे तिकडे – Here and there
झोपणे – To sleep
बर न वाटणे – Not feeling well
घर आवरणे – Clean the house
ताप – Fever
रुमाल – Handkerchief
बुडवणे – To dip
कपाळ – Forehead
उठणे – To get up
घड्या – Fold
थोडासा – Little bits
तपासणे – To checkup/ Examine
चहा करणे – To make tea
झाडणे – To sweep
समाधान – Satisfaction.

प्र. १) कोण ते लिहा

अ) तापाने फणफणारी – आई.
आ) आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा – मुलगा.
इ) औषध आणणारे – बाबा.
ई) आईला तपासणारे – डॉक्टर.

प्र.२) वचन बदला

एक वचन अनेक वचन
घडीघड्या
औषधऔषधे
चेहराचेहरे
रुमालरुमाल
चहा चहा
शाळाशाळा
घर घरे
शेजारीशेजारी
मीआम्ही

प्र. ३) थोडा-थोडासा यासारखे खालील शब्द लिहा

अ) लहान – लहानसा
आ) छान – छानसा
इ) काही – काहीसा
ई ) नाही- नाहीसा
उ )बारीक- बारीकसा
ऊ ) अल्प -अल्पसा

प्र. ४) रिकाम्या जागा भरा

१) इकडे तिकडे पाहिले तर _______ झोपलेली दिसली.
२) आईला खूप ______ आला होता.
३) मी आईच्या कपाळावर __________ घड्या ठेवू लागलो.
४) _____________ आईला तपासले. औषधे लिहून दिली.
५) मी आईला ______ करून दिला.

उत्तर:
१) इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली.
२) आईला खूप ताप आला होता.
३) मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो.
४) डॉक्टरांनी आईला तपासले. औषधे लिहून दिली.
५) मी आईला चहा करून दिला.

Essay Topics List in Marathi, Hindi, and English:

Question Answer for All Standard

हिंदी निबंध

English Essay

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *