Garya Garya Bhingorya Question Answer ⛈️ 4th Std Marathi ⛈️ गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ⛈️ Class 4 Best Solutions:
Chapter-5: Garya Garya Bhingorya ⛈️ गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या – All Question Answers: 4th std Marathi, Question Answer
Question Answers of Garya Garya Bhingorya – 4th Std Marathi Poem | गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या – सर्व प्रश्न उत्तर खाली दिले आहेत.
अ) शब्दार्थ :
➺ मेघ /ढग – Cloud
➺ गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या – पावसात भिजत खेळण्याचा गोल फिरण्याचा मुलांचा खेळ
➺ गारा – Hailstone
➺ वेचणे – To pick up one by one
➺ पकडणे – To catch
➺ वितळणे – To melt
➺ गरजणे – Sound of clouds
➺ मोर – Peacock
➺ थंडी – Cold
➺ वीज चमकणे – Flash of lighting
➺ हाक – A shout, a call
➺ स्वच्छ होणे – To get clean
प्र.१: उत्तरे सांगा
(अ) कविता कशाबद्दल आहे?
उत्तर: ही कविता पावसात पडणाऱ्या गारां बद्दल आहे.
(आ) ही कविता कोण म्हणत असेल?
उत्तर: ही कविता पावसात भिजणारी मुले म्हणत असतील.
(इ) वीजा चमकतात तेंव्हा तुम्हाला काय वाटते?
उत्तर: वीजा चमकतात तेंव्हा आम्हाला भीती वाटते.
प्र.२) कोण ते सांगा:
अ) टप् टप् पडणाऱ्या – गाऱ्या
आ) गड्गड् गरजणारे – मेघ
इ) चमचम चमकणाऱ्या – विजा
ई) थुईथुईनाचणारे – मोर
उ) थडथड वाजणारी – थंडी
प्र.३) शेवटच्या अक्षरे अक्षरे जुळणारे कवितेतील शब्द लिहा
➻ साऱ्या – गाड्या
➻ गरजती – चमकती
➻ चमकती – नाचती
➻ गऱ्या – साऱ्या
➻ पकडूनि – वितळुनी
प्र.४) टप्-टप्, गड्गड् यांसारखे नादमय शब्द या कवितेत आले आहेत. असे आणखी शब्द सांगा
उत्तर: टप्-टप्, गड्गड्, थडथड,
प्र.५) रिकाम्या जागा भरा :
1) टप्-टप् टप्-टप् पडती _______.
2) पटपट पटपट _______ साऱ्या.
3) पकडूनि ______ वितळून गेल्या.
4) गड्गड् गड्गड् _______ गरजती.
5) चमचम चमचम _______ चमकती.
6) थुईथुई थुईथुई मोर ________.
7) थडथड थडथड _______ वाजते.
8) _______ गाऱ्या भिंगोऱ्या.
उत्तर :
1) गारा
2) वेचू
3) धरता
4) मेघ
5) वीजा
6) नाचती
7) थंडी
8) गाऱ्या
प्र.६) जोड्या जुळवा
गट अ | गट ब |
१) टप्-टप् | थंडी |
२) गड्गड् | वीज |
३) चमचम | मोर |
४) थुईथुई | गारा |
५) थडथड | मेघ |
उत्तर :
१) टप्-टप् – गारा
२) गड्गड् – मेघ
३) चमचम – वीज
४) थुईथुई – मोर
५) थडथड – थंडी
Maitri 4th Std Marathi Question Answer
Essay Topics List in Marathi, Hindi, and English:
Question Answer for All Standard
मराठी निबंध
हिंदी निबंध
English Essay
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech