Khelatil Swayampak | खेळातील स्वयंपाक | 4th Std Marathi Lesson 14 – Complete Explanation
All question answers of Khelatil Swaypak
शब्दार्थ:
१) स्वयंपाक – Cooking
२) पीठ – Flour
३) तिंबून – To be thoroughly wet
४) कणिक – Wet wheat flour (Dough)
५) मळणे – To knead
६) पोळी – Chapati
७) तवा – Pan
८) वांगी – Brinjal
९) विळी – A Blade set
१०) कढई – Frying Pan
११) तिखट रस्सा – Spicy gravy
१२) डाळ – Split Pulse
१३) तांदूळ – Raw rice
१४) भांडे – Vessel, Pot
१५) शिट्टी – Whistle
१६) डबी – Small box
प्र. १) पुढील कृतीसाठी कोणती साधने वापरतात
Question answers of Khelatil Swayampak.
१) पोळी भाजणे – तवा
२) भाजी चिरणे – विळी
३) भात करणे – कुकर
प्र. २) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
Question answers of Khelatil Swayampak.
१) तव्यावर कसला फुगा फुलला आहे?
उत्तर: तव्यावर पोळी चा फुगा फुलला आहे.
२) तिखट रस्सा कसला बनवला आहे?
उत्तर: तिखट रस्सा वांग्याचा बनवला आहे.
३) गाण्यात काय तयार झाल्याचे सांगितले आहे?
उत्तर: गाण्यात स्वयंपाक तयार झाल्याचे सांगितले आहे.
४) खेळातील स्वयंपाक कशात मावतो?
उत्तर: खेळातील स्वयंपाक डबीत मावतो.
५) पचनासाठी सगळ्यांना काय दिले आहे?
उत्तर: पचनासाठी सगळ्यांना फळे दिली आहेत.
६) खेळातील स्वयंपाक कोणी केला?
उत्तर: खेळातील स्वयंपाक मुलांनी केला.
प्र. ३) खालील कामांसाठी कवितेत आलेली कृती क्रमाने सांगा
Question answers of Khelatil Swayampak.
(अ) पोळी करणे:
पिठात पाणी घालून कणिक मळून घेणे. कणिकाचे गोळे करून पोळी लाटणे. पोळी तव्यावर चांगली भाजून घेणे.
(आ) भाजी करणे:
विळीवर वांगी चिरणे. त्यात मसाला भरणे. नंतर वांग्यां सोबत तळ, मोहरी, तिखट घालून झणझणीत रस्सा बनविणे.
(इ) भात करणे:
तांदूळ धुऊन घेणे. छोट्या भांड्यात पाणी, तांदूळ घालून तो कुकर मध्ये ठेवणे. तीन शिट्ट्या झाल्या की झाला भात तयार.
Essay Topics List in Marathi, Hindi, and English:
Question Answer for All Standard
मराठी निबंध
हिंदी निबंध
English Essay
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech