Khurchi Ani Stool – 4th Std Marathi Lesson 30 | खुर्ची आणि स्टूल | Best Answers | Solution for all answers.
प्र. १. कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
अ) “केव्हा येणार चालायला तुला ?”
उत्तर: खुर्ची म्हणाली स्टूलला.
आ) “जेव्हा हाताने वाजवशील टाळी!”
उत्तर: स्टूल म्हणाला खुर्चीला
प्र. २. या कवितेत खुर्ची आणि स्टूल यांच्यातील संवाद दिला आहे. तुम्ही कोणत्याही दोन वस्तूंमधील
संवाद तयार करा. वर्गात सादर करा.
उत्तर:
पेन म्हणाला,
“अग पेन्सिल,
तू कधी पक्क
लिहायला शिकणार?
पेन्सिल म्हणाली,
“त्याच वेळी
जेव्हा तू चूक
विरहित लिहणार !”
– हे ऐकून
पट्टी हसली,
बिना घसरगुंडी
खाली घरसरली.
प्र. ३. खालील शब्द सारणीत योग्य ठिकाणी लिहा.
फूल, फळा, खिडकी, दरवाजा, झाड, वही.
उत्तर:
तो | ती | ते |
---|---|---|
उदा. पंखा | खुर्ची | स्टूल |
फळा | खिडकी | फूल |
दरवाजा | वही | झाड |
प्र. : अधिक प्रश्न
प्र. १) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
अ) पाय असून कोणाला चालता येत नाही?
उत्तर: पाय असून स्टुलाला चालता येत नाही.
आ) हात असून कोणाला टाळी वाजवता येत नाही?
उत्तर: हात असून खुर्चीला टाळी वाजवता येत नाही.
इ) पाय नसूनही कोण फिरू शकतो?
उत्तर: पाय नसूनही पंखा फिरू शकतो.
प्र. २) टेबल – खुर्ची सारख्या इतर जोड्या सांगा?
उत्तर: पेन-पेन्सिल, पाटी – पेन्सिल, पुस्तक – वही, फळा – खडू,
.
मराठी इयत्ता ४थी – सर्व धड्यांचे प्रश्न-उत्तर – All Lesson Question Answers
Essay Topics List in Marathi, Hindi, and English:
Question Answer for All Standard
मराठी निबंध
हिंदी निबंध
English Essay
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech