Majhi Aai Nibandh in Marathi
निबंध/ Essay/Nibandh

Majhi Aai Nibandh in Marathi | माझी आई निबंध मराठी

Majhi Aai Nibandh in Marathi | Maze Baba| माझी आई निबंध मराठी | माझे बाबा निबंध मराठी

१) माझी आई

२) माझे बाबा

Majhi Aai Nibandh in Marathi | माझी आई निबंध मराठी :

१) माझी आई : (Go Top)

माझी आई खूप छान आहे, ती माझ्यावर खूप प्रेम करते. आमच्या घरातील सर्वांची ती काळजी घेते. सकाळी आम्हाला नाष्टा बनवते, आम्हाला शाळेसाठी तयार करते. शाळेतून घरी आल्यावर खाऊ देते. संध्याकाळ झालीकी स्वतः देवपूजा करते व आम्हालाही देवाला नमस्कार करायला सांगते. घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करून अभ्यासाला बसवते. अश्याप्रकारे आमच्यावर चांगले संस्कार करते. मोठ्यांचा आदर ठेवायला शिकवते. आमचा अभ्यासही घेते व आमचे लाडही पुरवते.

आई सर्वांचीच काळजी घेते, पण खास करून माझी काळजी घेते. मी आजारी होतो तेंव्हा आई रात्र-रात्र माझ्या जवळच बसून होती. मला वेळच्यावेळी औषध देणे, माझा शाळेचा अभ्यासही घ्यायची. मी लवकर बरा व्हावा म्हणून, सारखी देवाची प्रार्थना करत असायची.

माझी काळजी घेत असताना, घरातील इतरांची ही काळजी घ्यायची. अशी ही माझी प्रेमळ आई माझ्यासाठी माझे दैवत आहे. खरंच माझी आई मला खूप-खूप आवडते.

।। आई माझी आई, आवडते मजला अफाट माझी आई,
तिच्या एका स्पर्शाने क्षीण दिवसाचा जाई. ।।

माझी आई कविता : My mother poem in marathi :

२) माझे बाबा : (Go Top)

माझे बाबा खूप छान आहेत, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. आमच्या घरातील सर्वांची ते काळजी घेतात, सर्वांवर त्यांचे लक्षही असते. सकाळी ऑफिसला जातात, संध्याकाळी घरी आल्यावर आमच्यासाठी खाऊ घेऊन येतात. स्वतः देवपूजा करतात व आम्हालाही देवाला नमस्कार करायला सांगतात. घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करून अभ्यास करायला सांगतात. अश्याप्रकारे आमच्यावर चांगले संस्कार करतात. मोठ्यांचा आदर ठेवायला शिकवतात. आमचा अभ्यासही घेतात व आमचे लाडही पुरवतात.

बाबा आम्हा सर्वांचीच काळजी घेतात, पण खास करून माझी काळजी घेतात. मी आजारी होतो तेंव्हा रात्र-रात्र माझ्या जवळच बसून राहायचे. मला वेळच्यावेळी औषध देणे, माझे पाढे घेणे, मला प्रोत्साहित करण्याचे काम करायचे. मी लवकर बरा व्हावा म्हणून, देवाची प्रार्थना ही करायचे.

आम्हाला गोष्टी सांगतात, त्यांच्या गोष्टी पुस्तकातल्या नसतात. त्यांच्या गोष्टीत बरेच शिकण्या सारखे असते. घरातील सर्वांची जबाबदारी ते घेत असतात. माझे बाबा म्हणजे आमच्या घराचे आधारस्तंभ आहेत. असे लाडके माझे बाबा मला खूप-खूप आवडतात.

सर्वनामाचे प्रकार : सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत. १] पुरुषवाचक सर्वनाम … अधिक जाणून घ्या…

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

mazi aai nibandh in marathi, majhi aai nibandh marathi, majhi aai marathi nibandh, aai nibandh in marathi, aai marathi nibandh, aai nibandh marathi, marathi nibandh aai, majhi aai in marathi nibandh,

essay on mother in marathi, essay in marathi on my mother, essay in marathi on mother, essay on my mother in marathi for class 8, easy essay on my mother in marathi, essay in marathi language on my mother, essay on if mother goes on strike in marathi, essay on mother teresa in marathi, beautiful marathi essay on mother, my mother essay in marathi, माझी आई आणि मी निबंध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *