Lets learn about Prefixes and Suffixes (Upasarg ani Pratyay)
उपसर्ग (Prefix) :
मूळ धातूच्या आधी जी अक्षरे किंवा शब्द जोडली जातात त्यांना ‘उपसर्ग’ असे म्हणतात.
➽ अ, आ, ना, कु, सु, सं, वि, गैर, अप, बिन, परी, उप, प्र इ. हे उपसर्ग आहेत.
➽ उपसर्ग जोडून तयार होणार्या शब्दांना ‘उपसर्गघटित शब्द’ असे म्हणतात.
➤उदा. :
➤ गैरहजर ⇒ गैर + हजर ↦ येथे ‘हजर’ या मूळ शब्दाआधी ‘गैर’ हे उपसर्ग जोडले.
➣ अपयश ⇒ अप + यश
➤ बिनचूक ⇒ बिन + चूक
➣ सुगंध ⇒ सु + गंध
➤ उपहार ⇒ उप + हार
➣ प्रतिकार ⇒ प्रति + कार
➤ संहार ⇒ सं + हार
|Related : सर्वनामाचे प्रकार : सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत. १] पुरुष …अधिक जाणून घ्या…
प्रत्यय (Suffix) :
मूळ धातूच्या नंतर जी अक्षरे किंवा शब्द जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.
➽ न, क, करी, कडे, भर, ता, दार, वर, वान, नी, पण, पणा, य, ऊन इ. हे प्रत्यय आहेत.
➽ प्रत्यय जोडून तयार होणार्या शब्दांना ‘प्रत्ययघटित शब्द’ असे म्हणतात.
➤उदा. :
➤ बाळासाठी ⇒ बाळा + साठी ↦ येथे ‘बाळा’ या मूळ शब्दाच्या पुढे ‘साठी’ हे प्रत्यय जोडले.
➣ नदीकडे ⇒ नदी + कडे
➤ झाडावर ⇒ झाडा + वर
➣ जनता ⇒ जन + ता
➤ दुकानदार ⇒ दुकान + दार
➤ शहाणपणा ⇒ शहाण + पणा
| Related : Marathi Numbers in words | Marathi Ank | मराठी अंक
Prefixes and Suffixes – Quiz
Worksheets are given below, scroll down for more…..
वर्कशीट्स खाली दिल्या आहेत, अधिक माहितीसाठी खाली पहा….
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
So in this article, we have seen What is suffix and prefix for example? What are the 10 examples of prefixes?
Prefix and suffix examples, prefix and suffix words, 50 examples of prefixes and suffixes, Learn more about Prefixes, Suffixes, How To Use Common Prefixes And Suffixes, uses Prefixes and Suffixes.
What is a prefix and what is a suffix, prefix, and suffix word list, prefix, and suffix in Marathi.
Suffixes worksheets, What are examples of Suffixes? What are a prefix and suffixes?
Thanks a lot, your comments encourage us. Subscribe our channel as well. and check other pages too.