Eid Chapter 24
4th

Eid Chapter 24 – Question Answers Standard 4th marathi 24. ईद

Eid Chapter 24 – Question Answers – Class 4 Marathi | ईद Maharashtra State Board – Best Solutions

प्र. १: खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

Eid Chapter 24 – All question answers

(अ) उस्माानच्या घरी कोण कोण गेले?
उत्तर:
उस्माानच्या घरी जॉन, सुरभी आणि अजय गेले होते.

(आ) उस्मानच्या घरी कोणता सण होता?
उत्तर:
उस्माानच्या घरी रमजान ईद चा सण होता.

(इ) उस्मानच्या आईने सगळ्यांना घरी का बोलावले होते?
उत्तर:
उस्माानच्या आईने सर्वांना घरी शीरखुर्मा खायला बोलवले होते.

(ई) कोण-कोण खेळत होते?
उत्तर:
जॉन, सुरभी आणि अजय खेळत होते.

(उ) नवीन कपडे कोणी घातले होते?
उत्तर:
नवीन कपडे उस्मानने घातले होते.

(ऊ) शीरखुर्मा म्हणजे काय?
उत्तर:
शीरखुर्मा म्हणजे शेवयांची खीर.

प्र. २: कोण म्हणाले ते लिहा

Eid Chapter 24 – All question answers

(अ) नाही. आज रमजान ईद आहे.
उत्तर:
उस्मान म्हणाला

(आ) खरच आम्मी, शिरखुर्मा खूपच छान झालाय.
उत्तर:
जॉन म्हणाला.

(इ) अरे उस्मान, आज नवीन कपडे.
उत्तर:
अजय म्हणाला.

(ई) चला सगळेच जाऊया.
उत्तर:
उस्मान म्हणाला.

(उ) अच्छा येतो आम्ही.
उत्तर:
सर्वजण म्हणाले.

शब्दार्थ:

Eid Chapter 24 – Hard words

शेजारी – Neighbour
कपडे – Clothes
वाढदिवस – Birthday
शिरखुर्मा – Desert
साखर – Sugar
मनुका – Raisins
काजू – Cashew nut
खारीक – Dates
बदाम – Almonds
पदार्थ – items

Question Answer for All Lessons of Marathi Subject – Class 4

प्र. ३: तुमच्या घरी कोण कोणते सण साजरे करतात :

Eid Chapter 24 – Extra Questions:

तुमच्या घरी कोण कोणते सण साजरे करतात, कसे साजरे केले जाजा, या सणांना कोणते विशिष्ट पदार्थ तयार करतात, याबद्दल गटागटात माहिती सांगा.

उत्तर :

आम्ही दिवाळी खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करतो.

कसे साजरे करतात: घराला नवा रंग देऊन, साफ सफाई करून सजावट करतो, घरा समोर रांगोळी काढतो. कंदील, मला, तोरणे लाऊन घर अधिक सुशोभित करतो.

आम्ही सर्वजण नवे कपडे घालतो, सकाळी लवकर उठून सुगंधी उटणे लाऊन शाही अंघोळ करतो. पाऊस, चकरी, फटाके लाऊन आनंद साजरा करतो.

दिवाळी हा रोषणाईचा सण आहे. रात्री दिव्यांची रांग लावतो, दारासमोर दिवे लावतो. तोरणे, कंदील यांची छान रोषणाई होते. सर्व कडे फक्त रोषणाई, दिवे आणि फटाक्यांच्या आवाजात दिवाळी साजरी होते.

पदार्थ: दिवाळीत आम्ही लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, चिवडा, अनारसे हे पदार्थ करतो.

भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी ला येणारा हा सण खूप सारा आनंद घेऊन येतो.

कसे साजरा करतात:

संपूर्ण कुटुंब किंवा समुदाय घरांमध्ये किंवा सार्वजनिक पंडालमध्ये मातीच्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात.
दररोज प्रार्थना, फुले, धूप करून मनोभावे आरती करतो, मिठाई प्रसाद बाप्पाला अर्पण करतो.

रंगीबेरंगी दिवे, फुले यांनी बाप्पाची आरास करतो. भगवान गणेशाच्या सन्मानार्थ भक्तिगीते, भजन आणि पारंपारिक नृत्य सादर केले जातात. सजवलेल्या मूर्ती पाहण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी लोक विविध पंडालला भेट देतात.


मोदक, एक गोड पदार्थ, जे गणपतीला आवडते असे मानले जाते, ते तयार केले जातात आणि प्रसाद म्हणून वितरित केले जातात. शेवटच्या दिवशी, गणपतीच्या प्रस्थानाचे प्रतीक असलेल्या जलकुंभात विसर्जित करण्यापूर्वी मूर्ती रस्त्यावरून भव्य मिरवणुकीत नेल्या जातात.


गणेश उत्सव सामुदायिक बंधनाची भावना वाढवतो, कारण लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात आणि समृद्धी आणि यशासाठी भगवान गणेशाकडे प्रार्थना करतात.

पदार्थ: गणपतीत आम्ही उकडीचे मोदक, लाडू, पुरण पोळी, गुळाचे वडे, पेढे हे पदार्थ करतो.

Essay Topics List in Marathi, Hindi, and English:

Question Answer for All Standard

हिंदी निबंध

English Essay

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *