idioms meaning in marathi
मराठी जग

Idioms meaning in Marathi | मराठी वाक्प्रचार व अर्थ

Idioms meaning in marathi : 300+ List of Marathi Vakprachar | मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ.

वाक्प्रचार (Phrases in Marathi) :

बऱ्याच वेळा जेंव्हा मोठ्या व्यक्ती बोलत असतात किंवा, एखाद्या भाषेचा जाणकार व्यक्ती बोलत असतो तेंव्हा ते अशा शब्दांचा उपयोग करतात की त्यांचा अर्थ आपल्याला माहित नसतो. ते शब्द ऐकलेले असतात पण त्यांचा अर्थ आपल्याला माहित नसतो. त्या शब्दांचा जसाचा-तास अर्थ घेतला तर त्या वाक्याचा अर्थच लागत नाही. कारण अशा शब्दांचा अर्थ त्या वाक्यानुसार बदलतो. हे शब्द समूह म्हणजेच वाक्प्रचार. काही छोट्या-छोट्या वाक्प्रचारां मध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला असतो. असे वाक्प्रचाराचे शब्द आपल्या बोलण्याला चांगला अर्थ देतात, आपल्या भाषेची जाण राखतात. चला तर आपण हे वाक्प्रचार समजून घेऊ आणि त्याचे अर्थ काय आहेत (idioms meaning in Marathi) ते ही जाणून घेऊ. आणि जाणून घेऊया basic marathi phrases.

वाक्प्रचार म्हणजे काय ? Phrase and their meaning in Marathi ?

वाक्प्रचार म्हणजे काही शब्दांचा समूह. मराठीत आपण अशा प्रकारच्या एकत्रित शब्दांचा वापर करतो, त्यावेळी त्या शब्दांचा नेहमीच अर्थ न राहता, त्यांना वेगळा अर्थ प्राप्त होतो, अश्या शब्दांना वाक्प्रचार म्हणतात.

म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की वाक्प्रचार म्हणजे विशिष्ट शब्दांचा समूह ज्याचा प्रचलित असलेला वेगळा अर्थबंध होय.

Marathi Vakprachar List with meaning/ Idioms and phrases meaning in marathi, simple marathi sentences for beginners : Lets see the commonly spoken marathi phrases.

List of basic or common phrases in Marathi (Marathi Vakprachar List)

क्र. वाक्प्रचारवाक्प्रचाराचा अर्थ
1.अंगाला होणेअंगाला छान बसणे
2.अभंग असणेअखंड असणे
3.नाक मुठीत धरणेअगतिक होणे
4.छातीत धस्स येणेअचानक खूप घाबरणे
5.प्रतिबंध करणेअटकाव करणे
6.माशी शिंकणेअडथळा येणे
7.डोक्यावर घेणेअति लाड करणे
8.कहर करणेअतिरेक करणे
9.आकाश ठेंगणे होणेअतिशय आनंद होणे
10.जीवाची मुंबई करणेअतिशय चैन करणे
11.झुंबड पडणेअत्यंत गर्दी होणे
12.रस असणेअत्यंत आवड असणे
13.वाऱ्यावर सोडणेअनाथ करणे
14.घोकंपट्टी करणेअर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे
15.चलबिचल होणेअस्वस्थ होणे
16.आकाशाची कुराडआकस्मिक संकट
17.शोक करणेआकांत करणे, दुःख करणे
18.लक्ष वेधून घेणेआकाशून घेणे
19.अट्टहास करणेआग्रह धरणे
20.अन्नास मोताद होणेआत्यंतिक दारिद्र्यात जगणे
21.आस्वाद घेणेआनंद घेणे
22.चेहरा खोलनेआनंद होणे
23.सराव करणेआभास करणे
24.हाऊस मागवणेआवड पुरवून घेणे
25.आकाशाला गवसणी घालनेआवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे
26.अप्रूप वाटणेआश्चर्य किंवा कौतुक वाटणे
27.अचंबा वाटणेआश्चर्य वाटणे
28.नवल वाटणेआश्चर्य वाटणे
29.मती गुंग होणेआश्चर्य वाटणे
30.अवाक होणेआश्चर्यचकित होण
31.आ वासाणेआश्चर्यचकित होणे
32.स्तंभित होणेआश्चर्याने स्तब्ध होणे
33.चिंता वाहनेआस्था असणे
34.कणव असणेआस्था किंवा करून असणे
35.मनोरथ पूर्ण होणेइच्छा पूर्ण होणे
36.ध्यास लागणेइच्छा होणे, व्यसन लागणे
37.खूण करणेइशारा करणे
38.मिशांना तूप लावणेउगीच ऐट दाखवणे
39.पाया रचणेउच्चस्थान प्राप्त करणे, परिपूर्णता आणणे
40.आस लागणेउत्कंठा लागणे, इच्छा होणे.
41.अन्नास जागणेउपकाराची आठवण ठेवणे
42.अन्नास लावणेउपजीविकेचे साधन मिळवून देणे
43.ज्याचे नाव ते असणेउपमा देण्यात उदाहरण नसणे
44.खायचे वांदे होणेउपासमार होणे खायला न मिळणे
45.सपाटा लावणेएक सारखे वेगात काम करणे
46.सांगड घालणेएकत्र जुळणी करणे
47.ठाण मांडणेएका जागेवर बसून राहणे
48.जीवाचे कां करणेएखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे
49.पाचवीला पूजलेएखादी गोष्ट जन्मापासून असणे
50.वंचित रहाणेएखादी गोष्ट न मिळणे
51.कानावर विश्वास न बसणेएखादी गोष्ट सत्य न वाटणे
52.खंड न पडणेएखादे कार्य करताना मध्ये न थांबणे
53.अभिलाषा धरणेएखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे
54.मोहाला बळी पडणेएखाद्या गोष्टीच्या आसक्ती मध्ये वाहून जाणे
55.किरकिर करणेएखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे
56.अनभिज्ञ असतेएखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान असणे
57.चाहूल लागणेएखाद्याचे अस्तित्व जाणवणे
58.लळा लागणेओढ वाटणे
59.शिकस्त करणेकठोर महान करणे
60.ओढा असणेकल असणे
61.कटाक्ष असणेकल असणे
62.विचार मांडणेकल्पना, मत मांडणे
63.कंपित होणेकापणे थरथरणे
64.अमलात आणणेकारवाई करणे
65.कारवाया करणेकारस्थाने करणे
66.दक्षता घेणेकाळजी घेणे
67.मत्सर वाटणेकाळजी घेणे
68.पराकोटीला जाणेकाळ्यापाण्याची शिक्षा मरेपर्यंत कैद होणे
69.नाव कमावणेकीर्ती मिळवणे
70.चितपट करणेकुस्ती हरविणे
71.वरदान देणेकृपाशीर्वाद देणे
72.खितपत पडणेक्षीण होत जाणे
73.उदास होणेखिन्न होणे
74.फिदा होणेखुश होणे
75.धडपड करणेखूप कष्ट करणे
76.डोळे फिरलेखूप घाबरणे
77.कसून मेहनत करणेखूप नेटाने कष्ट करणे
78.गाजावाजा करणेखूप प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
79.वनवन करणेखूप भटकणे
80.रक्ताचे पाणी करणेखूप मेहनत करणे
81.अंगाची लाही होणेखूप राग येणे
82.डोळे लावून बसणेखूप वाट पाहणे
83.तोंड भरून बोलणेखूप स्तुती करणे
84.हसता हसता पोट दुखणेखूप हसणे
85.डाव येणेखेळात राज्य येणे
86.उसने बळ आणणेखोटी शक्ती दाखविणे
87.उसने बळ आननेखोटी शक्ती दाखविणे
88.काळ्या दगडावरची रेघखोटे न ठरणारे शब्द
89.दणाणून सोडणेगाजवणे
90.समरस होणेगुंग होणे
91.पोटात ठेवणेगुप्तता ठेवणे
92.फूस लावणेगुप्तपणे / फसवून उत्तेजन देणे
93.धुडगूस घालनेगोंधळ घालून करणे
94.संभ्रमित होणेगोंधळणे
95.रुची निर्माण होणेगोडी निर्माण होणे
96.साक्ष देणेग्वाही देणे
97.तारांबळ होणेघाईगडबड होणे
98.जीव वरखाली होणेघाबरणे
99.कापरे सुटणेघाबरल्यामुळे थरथरणे
100.तोंडून अक्षरं न फुटणेघाबरून न बोलणे


List of Marathi vakprachar वाक्प्रचार ani tyanche arth : 100+ idioms in english with Marathi meaning, Marathi meaning of idioms, idioms meaning in marathi.

List of basic phrases in Marathi (101 – 200)

क्र. वाक्प्रचारवाक्प्रचाराचा अर्थ
101.डोळ्याला डोळा न भिडवणेघाबरून नजर न देणे
102.जाहीर करणेघोषित करणे, प्रसिद्ध करणे
103.आकाश पाटणेचारी बाजूंनी संकटे येणे
104.कुणकुण लागणेचाहूल लागणे
105.बत्तर बाळ्या होणेचिंध्या होणे नासधूस होणे
106.ठसा उमटवणेछाप पाडणे
107.देखभाल करणेजतन करणे
108.ललकारी देणेजयघोष करणे
109.लवलेश नसणेजराही पत्ता नसणे
110.भान ठेवणेजाणीव ठेवणे
111.प्रचारात आणणेजाहीरपणे माहिती देणे
112.प्राणाला मुकलेजीव जाणे मरण येणे
113.भर असणेजोर असणे
114.धाय मोकलून रडणेजोरजोरात रडणे
115.भोकाड पसरणेजोरजोरात रडणे
116.लष्टक लावणेझंझट लावणे निकड लावणे
117.आज लागणेझळ लागणे
118.मराठी भरारी मारणेझेप घेणे
119.निद्राधीन होणेझोपणे
120.प्रस्ताव ठेवणेठराव मांडणे
121.छाननी करणेतपास करणे
122.तजवीज करणेतरतूद करणे
123.खोलवर जखम होणेतीव्र दुःख होणे
124.वाचा बंद होणेतोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे
125.भंडावून सोडलेत्रास देणे
126.हुडहुडी भरणेथंडी भरणे
127.पिंक टाकणेथुंकणे
128.अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणेथोड्याशा यशाने चढून जाणे
129.दातकुडी बसनेदातखिळी बसणे
130.मिनतवारी करणेदादा पुता करणे
131.पाठिंबा देणेदुजोरा देणे
132.अपूर्व योग येणेदुर्मिळ योग येणे
133.आंदण देणेदेऊन टाकणे
134.कात्रीत सापडणेदोन्ही बाजूंनी संकटात सापडले
135.गट्टी जमणेदोस्ती होणे
136.बस्ती घेणेधक्का घेणे घाबरणे
137.उच्छाद मांडलाधिंगाना घालने
138.जामानिमा करणेनटाने, सर पोशाख खालून तयार होणे.
139.दम भरणेनवल वाटणे
140.नसती बिलामत येणेनसती कटकट ओढणे
141.भाऊबंदकी असणेना त्यांना त्यात भांडण असणे
142.खळखळ करणेनाखुशीने सतत नकार देणे टाळाटाळ करणे
143.कच्छपी लागणेनादी लागणे
144.रोज ठेवणे चिडणेनाराजी असणे
145.ऱ्हास होणेनाश पावणे, शेवट होणे
146.बाजार गप्पानिंदानालस्ती
147.रवाना होणेनिघून जाणे
148.पारंगत होणेनिपुण होणे
149.टिकाव लागणेनिभाव लागणे
150.गुमान काम करणेनिमूटपणे काम करणे
151.पोरकं होणेनिराधार होणे
152.विरस होणेनिराशा होणे उत्साहभंग होणे
153.सही ठोकणेनिश्चित करणे
154.पुढाकार घेणेनेतृत्व करणे
155.अठराविश्वे दारिद्र्य असणेपराकोटीचे दारिद्र्य असणे
156.उताणा पडणेपराभूत होणे
157.उताणे पडणेपराभूत होणे
158.छाप पडणेपरिसीमा गाठणे
159.बस्तान बसणेपसंती मिळणे अनुकूलता लाभणे
160.पाठबळ असणेपाठिंबा असणे
161.तगादा लावणेपुन्हा पुन्हा मागणी करणे
162.अडकित्त्यात सापडणेपेचात सापडणे
163.फटफटती सकाळ होणेपोटात कावळे ओरडत भुकेने व्याकूळ होणे
164.प्रक्षेपित करणेप्रक्षेपित करणे
165.भरभराट होणेप्रगती होणे समृद्धी होणे
166.दवंडी पिटणेप्रचार/ प्रसार करणे
167.प्रत्यय येणेप्रचीती येणे
168.विरोध दर्शवणेप्रतिकार करणे
169.वाट पाहणेप्रतीक्षा करणे
170.भास होणेप्रतीत होणे, जाणवणे
171.वजन पडणेप्रभाव पडणे
172.कौतुक करणेप्रशंसा करणे
173.डंका वाजवणेप्रसिद्धी करणे/ प्रसार करणे
174.पुनरुज्जीवन करणेप्रसिद्धी मिळविणे
175.गाजावाजा करनेप्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
176.सख्या नसणेप्रेमळ नाते नसणे
177.गुण्यागोविंदाने लहानेप्रेमाने एकत्र रहाणे
178.उद्युक्त करणेप्रेरित करणे, प्रोत्साहन देणे / एखादी गोष्ट करण्यासाठी तयार करणे
179.बडेजाव वाढवणेप्रौढी मिरवणे
180.धिंडवडे निघणेफजिती होणे
181.अटकेपार झेंडा लावणेफार मोठा पराक्रम गाजवला
182.आकाश पाताळ एक करणेफार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालने
183.चक्कर मारणेफेरफटका मारणे
184.सूड घेणेबदला घेणे
185.हीच काय दाखविणेबळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे
186.फळा येणेबहारने, वाढ होणे
187.धारवाडी काटाबिनचूक वजनाचा काटा
188.दातखिळी बसणेबोलती बंद होणे
189.विदीर्ण होणेभग्न होणे मोडतोड होणे
190.ब्रह्म करणेभटकंती करणे
191.अत्तराचे दिवे लावणेभरपूर उधळपट्टी करणे
192.आगीत तेल ओतणेभांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे
193.फंदात न पडणेभानगडीत न अडकणे
194.निरूपण करणेभाष्य करणे, वर्णन करणे, विवेचन करणे
195.धीर चेपणेभीती नाहीशी होणे
196.अंगावर काटा येणेभीती वाटणे
197.काळीज उडणेभीती वाटणे
198.आंबून जाणेभेटून जाणे थकणे विपर्यास होणे
199.गढून जाणेमग्न होणे गुंग होणे
200.अंगी ताठा भरणेमग्रुरी करणेवाक्प्रचार | Idioms in english with marathi meaning

List of basic phrases in Marathi (201 – 301)

क्र. वाक्प्रचारवाक्प्रचाराचा अर्थ
201.ग्रह चांगला होणेमत चांगले होणे, सर्व सुरळीत होणे
202.ठिबकनेमध्येच अकस्मात थांबवणे
203.आखाडे बांधणेमनात आराखडा किंवा अंदाज करणे
204.आतल्या आत कुढणेमनातल्या मनात दुःख करणे
205.साद घालनेमनातल्या मनात दुःख करणे
206.मनावर बिंबवणेमनावर ठसवणे
207.देहातून प्राण जाणेमरण येणे
208.वेसन घालनेमर्यादा घालने
209.यक्षप्रश्न असणेमहत्त्वाची गोष्ट असणे
210.निष्प्रभ करणेमहत्व कमी करणे
211.चाहूल लागणेमागोवा लागणे
212.प्रतिष्ठान लाभणेमान मिळवणे
213.कानशिलं ची भाजी होणेमारून मारून कानशिलांच्या आकार बदलणे
214.रवाना होणेमार्गस्थ होणे
215.प्राप्त करणेमिळवणे
216.आत्मसात करणेमिळवणे अंगी बाणवणे
217.तोंड देणेमुकाबला करणे सामना करणे
218.बस्तान ठोकणेमुक्काम ठोकणे
219.तगून राहणेमुखोद्गत असणे
220.आवर्जून पाहणेमुद्दामहून पाहण
221.चित्त विचलित होणेमूळ विषयाकडे लक्ष दुसरीकडे जाणे
222.आभाळाला कवेत घेणेमोठे काम साध्य करणे
223.ओक्साबोक्शी रडणेमोठ्याने आवाज करत रडणे
224.हंबरडा फोडणेमोठ्याने रडणे
225.रक्षणाची काळजी घेणेयोगक्षेम चालविणे
226.ग्राह्य धरणेयोग्य आहे असे समजणे
227.बेत आखणेयोजना आखणे
228.बेत करणेयोजना आखणे
229.बांधणी करणेरचना करणे
230.देखरेख करणेराखण करणे
231.पहारा देणेराखण करणे
232.आकांडतांडव करणेरागाने आदळआपट करणे
233.डोळे वटारणेरागाने बघणे
234.जळफळाट होणेरागाने लाल होणे
235.प्रघात पडणेरीत असणे
236.प्रथा असणेरीत असणे
237.नूर पातळ होणेरूप उतरणे
238.अंगावर शहारे येणेरोमांचित होणे
239.उपोषण करणेलंघन करणे उपाशी राहणे
240.पाळत ठेवणेलक्ष ठेवणे
241.जीवाचे कान करून एकणेलक्षपूर्वक ऐकणे
242.अंगद धरणेलठ्ठ होणे
243.झुंज देणेलढा देणे संघर्ष करणे
244.दडी मारणेलपून राहणे
245.अठरा गुणांचा खंडोबालबाड माणूस
246.कोडकौतुक होणेलाड होणे
247.वारसा देणेवडिलोपार्जित हक्क सोपवणे
248.हुकूमत गाजवणेवर्चस्व, अधिकार गाजवणे
249.व्रत घेणेवसा घेणे
250.पडाव पडणेवस्ती करणे
251.नाव खराब करणेवाईट कृत्य करणे
252.नजर वाकडी करणेवाईट हेतू बाळगणे
253.ताटकळत उभे राहणेवाट पाहणे
254.कूच करनेवाटचाल करणे
255.बहिष्कार टाकणेवाळीत टाकणे नकार देणे
256.मात करणेविजय मिळवणे
257.उत्पात करणेविध्वंस करणे
258.प्रतिकार करणेविरोध करणे
259.बारा गावचे पाणी पिणेविविध प्रकारचे अनुभव घेणे
260.परिपाठ असणेविशिष्ट पद्धत असणे नित्यक्रम असणे
261.विसावा घेणेविश्रांती घेणे
262.उसंत मिळणेवेळ मिळणे
263.पाळी येणेवेळे येणे
264.साशंक होणेशंका येणे
265.बळ लावणेशक्ती खर्च करणे
266.कोलाहल बंद पडणेशांतता पसरणे
267.भानावर येणेशुद्धीवर येणे
268.टेकीला येणेशौण होणे, अतिशय थकवा येणे
269.दप्तरी दाखल होणेसंग्रही जमा होणे
270.सांजावनेसंध्याकाळ होणे
271.संपवणेसंपन्न होणे
272.नाळ तोडणेसंबंध तोडणे
273.देणे-घेणे नसणेसंबंध नसणे
274.शंका चाटून जाणेसंशय निर्माण करणे
275.कट करणेसख्य नसणे मैत्री नसणे
276.राबता असणेसतत ये-जा असणे
277.गौरव करणारेसत्कार करणे, सन्मान करणे
278.समजूत काढणेसमजावणे हेवा वाटणे
279.रियाज करणेसराव करणे
280.ऊहापोह करणेसर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे
281.सारसरंजाम असणेसर्व साहित्य उपलब्ध असणे हाडीमांसी भिनने अंगात मुरणे
282.हातभार लावणेसहकार्य करणे
283.पार पाडणेसांगता करणे
284.कसं लावणेसामर्थ्य पणाला लावणे
285.सहभागी होणेसामील होणे
286.मान्यता पावणेसिद्ध होणे
287.आयोजित करणेसिद्धता करणे प्रभावित होणे
288.दिस बुडून जाणेसूर्य मावळणे
289.दिशा फुटेल तिकडे पडणेसैरावैरा पळणे
290.प्रतिष्ठापीत करणेस्थापना करणे
291.जम बसनेस्थिर होणे
292.प्रतिबिंबित होणेस्पष्ट दिसणे, पडछाया उमटणे
293.निक्षून सांगणेस्पष्टपणे सांगणे
294.बाहू स्फुरण पावणेस्फूर्ती येणे
295.पदरी घेणेस्वीकार करणे
296.हवालदील होणेहताश होणे
297.काबीज करणेहस्तगत करणे, मिळवणे
298.धीर सुटणेहार मानणे
299.हशा पिकणेहास्य स्फोट होणे
300.अवसान न राहणेहिम्मत हारणे
301.भडभडून येणेहुंदके देणे गलबलले


इतर लिंक्स :

➥ मराठी रंग मराठी कविता
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार

3 Replies to “Idioms meaning in Marathi | मराठी वाक्प्रचार व अर्थ

  1. Hi,
    I like the Marathi language very much, and it is a most sweet language. So, these day I am learning Marathi. This page has really helped me to learn new things in Marathi language.
    Thank you for sharing.
    Freya, UK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *