GK

Nach Re Mora – 5th Std Marathi Lesson 1 | १. नाच रे मोरा – Best Solution

Nach Re Mora – 5th Std Marathi Lesson 1 | १. नाच रे मोरा – Best Solution | Solution for all answers.

Chapter 1 नाच रे मोरा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers | Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati – Smart School Infolips

Nach Re Mora

प्र. १. : खालील प्रश्नांची एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा.

i) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?
उत्तर:
मोर

ii) वारा कोणाशी झुंजत आहे
उत्तर:
ढगांशी

iii) मोर कुठे नाचत आहे?
उत्तर:
आंब्याच्या वनात

iv) ढगाला कशाची उपमा दिली आहे?
उत्तर:
काळ्या कापसाची

v) पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात काय दिसू लागले?
उत्तर:
सातरंगी कामान

vi) पावसाची धार कशी झरत आहे?
उत्तर:
झरझर

vii) तळ्यात कोण नाचत आहेत?
उत्तर:
थेंब

viii) पानावर टपटप कशाचा आवाज येतो?
उत्तर:
थेंबांचा

ix) सवंगडी कोणत्या रंगाचा आहे?
उत्तर:
निळ्या

x) टाळी कोण देते?
उत्तर:
वीज

xi) काळा कापूस कोणाला म्हटले आहे?
उत्तर:
ढगांना

Nach Re Mora – 5th Std Marathi Lesson 1 – Solution for all answers.

२. खालील प्रश्नची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्र. १. प्रस्तुत कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे?
उत्तर:
प्रस्तुत कवितेत पावसाळ्याचे वर्णन केले आहे.

प्र २. प्रस्तुत कविता कोणी लिहिली आहे?
उत्तर:
प्रस्तुत कविता ‘ग. दि. माडगूळकरांनी’ लिहिली आहे.

प्र ३. कवी मोराला कशाखाली नाचण्यास सांगत आहेत?
उत्तर:
कवी मोराला आभाळातील सातरंगी कमानीखाली नाचण्यास सांगत आहे.

प्र. ४. झाडांची इरली कशामुळे भिजली आहे?
उत्तर:
झाडांची इरली झर झर धार झरल्यामुळे भिजली आहे.

प्र. ५. कवी कोणाबरोबर खेळ खेळणार आहे?
उत्तर:
कवी निळ्या सवंगड्यांबरोबर खेळ खेळणार आहे.

प्र. ७. कवी मोराला कशाप्रकारे नाचण्यास सांगत आहे?
उत्तर:
कवी मोराला पिसारा फुलवून नाचण्यास सांगत आहे.

प्र. ७. इंद्रधनुष्यातील सात रंगांची नावे लिहा?
उत्तर:
तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा हे इंद्रधनुष्यातील सात रंग आहेत. (लक्षात ठेवण्यासाठी – ताना पिहिनि पाजा)

Nach Re Mora – 5th Std Marathi Lesson 1 – Solution for all answers.

प्र. ३. कंसातील शब्दांचा आधार घेऊन रिकाम्या जागा भरा.

(सौंगड्या, कमान, कापूस, धार, रिमझिम, जोडी, इरली, तळ्यात, पानात)

१) काळा काळा ……………….. पिंजला रे.
उत्तर:
कापूस

२) झर झर …………………. झरली रे.
उत्तर:
धार

३) पावसाची …………….. थांबली रे.
उत्तर:
रिमझिम

४) थेंब थेंब ……………………. नाचती रे.
उत्तर:
तळ्यात

५) तुझी माझी ………………….जमली रे.
उत्तर:
जोडी

६) टप् टप् …………………. वाजती रे.
उत्तर:
पानात

७) निळ्या ……………………. नाच.
उत्तर:
सौंगड्या

८) झाडांची भिजली ……………….. रे.
उत्तर:
इरली

९) आभाळात छान छान सात रंगी ……………
उत्तरः
कामान

१०) पावसाच्या रेघात, खेळ खेळू …………….
उत्तरः
दोघांत

Nach Re Mora – 5th Std Marathi Lesson 1 – Solution for all answers.

प्र. ४. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.

१. ढगांशी वारा झुंजला रे
…………………. पिंजला रे.
उत्तरः ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे.

२. थेंब थेंब तळ्यात नाचती रे
……………………….. वाजती रे.
उत्तरः थेंब थेंब तळ्यात नाचती रे
टप् टप् पानात वाजती रे.

३. पावसाची रिमझिम थांबली रे
…………………………… जमली रे.
उत्तरः पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे.

४. आभाळात छान छान
…………… कमानीखाली त्या नाच।
उत्तरः आभाळात छान छान
सात रंगी कमान कमानीखाली त्या नाच।

Nach Re Mora – 5th Std Marathi Lesson 1 – Solution for all answers.

५. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

प्र. १. कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर:
आकाशात काळे काळे ढग जमा झाले आहेत. वारा सुटला आहे. वीज चमकत आहे. झर झर पावसाची धार पडत आहे. झाडांची इरली भिजली आहे. पावसाचे थेंब तळ्यात नाचत आहेत. पावसाच्या थेंबांचा पानांवर पडून टप्टप् असा आवाज येत आहे. आकाशात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन केले आहे.

प्र. २. प्रस्तुत कवितेत आभाळाचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर:
पाऊस सुरू होण्यापूर्वी आभाळात काळा काळा कापूस पिंजावा तसे काळे ढग जमा झाले आहेत व वीज कडाडते आहे. तसेच पावसाची रिमझिम थांबल्यावर आभाळात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवितेत आभाळाचे वर्णन केले आहे.

Nach Re Mora – 5th Std Marathi Lesson 1 – Solution for all answers.

.

मराठी इयत्ता ४थी – सर्व धड्यांचे प्रश्न-उत्तर – All Lesson Question Answers

Nach Re Mora – 5th Std Marathi Lesson 1 – Solution for all answers.

Essay Topics List in Marathi, Hindi, and English:

Question Answer for All Standard

हिंदी निबंध

English Essay

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *