nouns in marathi
मराठी जग

Noun in Marathi | नाम म्हणजे काय ?

Noun in Marathi : एखाद्या व्यक्तिला, वस्तुला, पक्षांना, प्राण्यांना, एखाद्या ठिकाणाला तसेच काल्पनिक घटक, व्यक्तीच्या भावना किंवा गुणांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात.

उदा. :
पेन, पुस्तक, भारत, संतोष, झाड, हत्ती, चिमणी, आंबा, पाणी, वारा, नदी, आकाश इ.

➥ विश्वातील प्रत्येक वस्तुला संबोधण्यासाठी नाव हे असतेच.
➥ खाली काही उदाहारणे पाहु म्हणजे आपल्या लगेच लक्षात येईल :

१) ‘मुंबई’ हे शहर म्हणजेच ठिकणाचे नाव आहे.
२) ‘आत्मा’ हे न दिसणाऱ्या घटकाचे नाव आहे.
३) ‘स्वभाव’ हे गुणाचे नाव आहे.
४) ‘परी’ हे काल्पनिक व्यक्तीचे नाव आहे.
५) ‘खुर्ची’ हे एका वस्तूचे नाव आहे.

नामाचे प्रकार : १] सामान्य नाम, २] विशेष नाम, ३] भावव…….Read more…

थोडक्यात : सजीव वा निर्जिव, सदृश्य वा अदृश्य किंवा काल्पनिक घटक, भावना वा गुणधर्माला दिलेले नाव म्हणजे ‘नाम ‘ होय.

Worksheets are given below, scroll down for more…..
वर्कशीट्स खाली दिल्या आहेत, अधिक माहितीसाठी खाली पहा….

[ays_quiz id=’38’]

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :

Find some more about nous, noun meaning in marathi. what is nous and what are the types of nouns in Marathi. Search for defination of noun and its example to understand better. Also find here the quiz for marathi nous, which help you to improve your marathi grammer. Like नाम म्हणजे काय, What is mean by Nouns, नाम, Naam, Marathi Grammar, मराठी स्वर, मराठी व्यंजने, Nouns in Marathi, Nouns Defination in Marathi, Naam in Marathi, Naam mhanaje kay naam worksheets, different worksheets, marathi grammer worksheets, marathi worksheets, grammer worksheets

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *