Kheluya Shabdanshi
GK

खेळूया शब्दांशी | Kheluya Shabdanshi – Chapter 3 | Maharashtra Board Class 5 – Solution

खेळूया शब्दांशी | Kheluya Shabdanshi – Chapter 3 | Maharashtra Board – Class 5 – Sulabhbharati – Marathi Solutions – All Questions Answers

Chapter 3 खेळूया शब्दांशी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

१. वाचा. सांगा. जिंका.

Kheluya Shabdanshi: Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी Additional Important Questions and Answers

१. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. (संदर्भासाठी पाठ्यपुस्तक पान नं 4 पहावे.)

प्र.१. मराठी स्वरमालेत किती स्वर आहेत?
उत्तर:
मराठी स्वरमालेत एकूण १२ स्वर आहेत. (‘अः’ हा स्वर इथे दिलेला नाही.)

प्र. २.मराठीत किती व्यंजने आहेत?
उत्तर:
मराठीत एकूण बत्तीस व्यंजने आहेत.

प्र. ३. मराठीत अनुनासिके किती आहेत?
उत्तर:
मराठीत पाच अनुनासिके आहेत.

प्र. ४. स्वरांपासून सुरू होणारी कोणती चित्रे या खेळात दाखविली आहेत?
उत्तर:
अननस, इमारत, अंगठा, औषध, ऊस, ओठ.

प्र. ५. अकारान्ती वर्णांची कोणती चित्रे दाखविली आहेत?
उत्तर:
अननस, गवत, कमळ, घर, मगर, बदक

प्र. ६. अनुस्वार असलेली कोणती चित्रे दाखविली आहेत?
उत्तर:
अंगठा, पतंग

Kheluya Shabdanshi: All questions answers

२. योग्य जोड्या लावा.

प्र. १. योग्य जोड्या लावा.

उत्तर:

  1. ई .

प्र. ३. खालील रिकाम्या जागी योग्य अक्षर भरा.

उत्तर:

  1. आ, इ
  2. ख, घ
  3. छ, ज
  4. थ, द, न
  5. फ, ब, म
  6. र, व, श
  7. श, स, ह, ळ
  8. क्ष

Kheluya Shabdanshi: All questions answers

प्र. ४. पुढील अक्षरांपासून २-२ शब्द लिहा.
उत्तर:

१. अ : अननस, अमर
२. आ : आई, आरसा,
३. इ : इरले, इमानदारी
४, ई : ईशान्य, ईद
५. उ : उखळ, उसळ
६. ऊ : ऊन, ऊस
७. ए : एकदम, एकादशी
८, ऐ : ऐरण, ऐशी
९. ओ : ओम, ओठ,
१०. औ : औषध, औत
११. अं : अंगठा, अंधार

१. क : कमळ, कधी
२. ख : खरं, खडू
३. ग : गवत, गरम
४. घ : घर, घरटे
५. च : चमचा, चपाती
६. छ : छत्री, छमछम
७. ज : जहाज, जड
८. झ : झाड, झरा
९. ट : टरबूज, टरफल
१०. ठ : ठसा, ठग
११. ड : डबा, डमरू
१२. ढ : ढग, ढकल


१३. त : तलवार, तळ
१४. थ : थवा, थाट
१५. द : दगड, दरवाजा
१६. ध : धनवान, धरा
१७. न : नळ, नभ
१८. प : पपई, पणती
१९. फ : फणस, फलक
२०. ब : बदक, बरणी
२१. भ : भटजी, भर
२२. म : मगर, मन
२३. य : यज्ञ, यम
२४. र : रवी, रजनी
२५. ल : लसूण, लय
२६. व : वजन, वर
२७. श : शरद, शनी
२८. ष : षटक, षटकोन
२९. स : ससा, समई
३०. ह : हत्ती, हमाल
३१. क्ष : क्षण, क्षय
३२. ज्ञ : ज्ञान, ज्ञात.

Kheluya Shabdanshi: All questions answers

५. खालील सूचनांचा वापर करून त्याप्रमाणे उत्तर लिहा.

(अ) : अकारान्ती शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य बनवा.
जसे – कलम गवत बघ
उत्तरः १. नयन कमळ बघ.
२. अमय बडबड कर.

(ब): अनुस्वार असलेले शब्द लिहा. जसे – अंगठा
उत्तर:
१. अंगठी
२. गंमत
३. बंदूक
४. अंधार
५. अंग
६. मंद

(क) औकारान्ती शब्द लिहा. जसे – गौतम
उत्तरः

१. औषध
२. औत
३. कौल
४. नौका
५. हौद
६. सौदा

(ड) : आकारान्ती शब्द लिहा. जसे – गाजर
उत्तर:

१. मानव
२. नाक
३. दार
४. आसन
५. भारत
६. राक्षस

(इ) इकारान्ती पाच शब्द लिहा. जसे – इमारत, शिक्षक
उत्तर:

१. किडा
२. फिका
३. किनार
४. मिठाई
५. गिरगाव
६. विनय

(ई) दीर्घ वेलांटीचे शब्द लिहा. जसे – गाडी
उत्तर:

१. झाडी
२. माती
३. गादी
४. काडी
५. आरती
६. खीर

प्रश्न 6. वरील गोलांमध्ये वेगवेगळे शब्द लपले आहेत. ते शोधून काढा व लिहा.
उत्तर: चपाती, पोती, पाव, चव, पाती, पाच.

Kheluya Shabdanshi: All questions answers

.

Class 5 Solutions Marathi : Marathi Sulabhbharati – Maharashtra State Board.

Essay Topics List in Marathi, Hindi, and English:

Question Answer for All Standard

हिंदी निबंध

English Essay

Class 5 Solutions Marathi : Marathi Sulabhbharati – Maharashtra State Board.

Other Essays:

➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :

Kheluya Shabdanshi: All questions answers

इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *