हत्तीचे चातुर्य | Hattiche Chaturya : Class 5th – Marathi Solutions Sulabhbharati
हत्तीचे चातुर्य | Hattiche Chaturya : Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 2 – Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
शब्दार्थ :(Meanings):
चातुर्य – हुशारी (cleverness)
मुले – बालके (Children)
फुटबॉल – (Outdoor Game – Football)
ससे – (Rabbits)
खड्डा – जमिनीचा खोल भाग (A hole, pit)
फळी – लाकडाची पातळ परत (A plank)
हत्ती – गज (Elephant)
सोंड – हत्तीचे लांब नाक (Trunk)
युक्ति – कल्पना (Idea)
विचारात पडणे – (think deeply)
निराश – उदास (nervous)
आनंद – खुशी (happiness)
हत्तीचे चातुर्य | Hattiche Chaturya : Class 5th – All Questions Answers
प्र. १: पाहा. ऐका. वाचा.
प्र. १. सुरुवातीला दिलेल्या चित्रांवालील नावे सांगा.
उत्तर: मुले, फुटबॉल, ससे, खड्डा, फळी, हत्ती.
प्र. २. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.
उत्तर:
१ : जसे: मुले – मुले मैदानात फुटबॉल खेळत आहेत.
२. फुटबॉल – आम्हाला फुटबॉल खेळायला खूप आवडतो.
३. ससे – दोन ससे बसले आहेत.
४. खड्डा – खड्डा पाण्याने भरला आहे.
५. फळी – खाऊ फळीवर ठेवला आहे.
६. हत्ती – हत्ती ऐटीत चालला आहे.
प्र. ३. : चित्र पाहा कोण ते सांगा.
(अ) खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे – ससे
(आ) सशांना मदत करणारा – हत्ती
प्र. ४. : गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काटा.
उत्तर: हत्तीने सोंडेने खड्ड्यात पाणी टाकताच, तो खड्डा पाण्याने भरला व फुटबॉल तरंगत वर आला. ससे खूप खुश झाले व पुन्हा आनंदाने फुटबॉल खेळू लागले.

हत्तीचे चातुर्य | Hattiche Chaturya : Class 5th – All Questions Answers
प्र. ५ : सर्व चित्रे पाहा व गोष्ट सांगा.
उत्तर: एक दिवस एका मैदानात काही मुले फुटबॉल खेळत होती. तीन ससे या मुलांना खेळ खेळताना पाहत होते. मुलांचे खेळून झाल्यावर, ते फुटबॉल तेथेच विसरून गेले. त्या तीन सशांनी त्याच बॉलने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केला. खेळता खेळता अचानक त्यांचा फुटबॉल एका मोठ्या खड्ड्यात गेला. ससे विचारात पडले. आता काय करायचे, हा फुटबॉल कसा बाहेर काढता येईल बरं?
त्यांनी एक युक्ती लढवली, जवळच एक फळी पडली होती, त्यांनी ती फळी आणली आणि खड्ड्यात घालून तो बॉल काढण्याचा प्रयत्न केला. पण बॉल काही वर आला नाही. इतक्यात जवळून जाणारा एक हत्ती हे सगळं कृत्य पाहत होता. सशांच्या धडपडीची त्याला गंमत वाटली व दया पण आली. सश्यांनी त्याची मदत मागितली. हत्तीने सोंडेने खड्ड्यात पाणी टाकताच, तो खड्डा पाण्याने भरला व फुटबॉल तरंगत वर आला. ससे खूप खुश झाले व पुन्हा आनंदाने फुटबॉल खेळू लागले.
हत्तीने आपल्या सोंडेने फुटबॉल काढला. ससे पुन्हा आनंदाने खेळू लागले. हत्तीच्या चातुर्यामुळे त्यांना फुटबॉल परत मिळाला.
तात्पर्य – सयमसुचकता (Sense of presence) दाखवली तर डचणीतून ही मार्ग काढता येतो.
प्र. ६. घ,ठ, थाप या अक्षरांपासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यांसारख्या इतर अक्षरांपासून तुम्हालाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा.

शब्द ओळखा व कार्डांवर लिहा :
१. उत्तर:
(अ) वेगळा
(ब) बगळा
२. उत्तर:
(अ) गाजर
(ब) मांजर
प्र. ३. उत्तर:
(अ) मगर
(ब) नगर
प्र. ४. उत्तर:
(अ) कडक
(ब) भडक
प्र. ५. उत्तर:
(अ) सामान
(ब) कमान
प्र. ६. उत्तर:
(अ) वाटाणा
(ब) फुटाणा
प्र. ७. उत्तर:
(अ) आकाश
(ब) प्रकाश
प्र. ८. : उत्तर:
(अ) फाटके
(ब) तुटके
हत्तीचे चातुर्य | Hattiche Chaturya : Class 5th – All Questions Answers
अधिक प्रश्न
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्र. १. चित्रात किती ससे आहे?
उत्तर: चित्रात तीन ससे आहेत.
प्र. २. चित्रात मुले कोणता खेळ खेळत आहेत?
उत्तर: चित्रात मुले फुटबॉल खेळत आहेत.
प्र. ३. मुले फुटबॉल खेळताना त्यांना कोण पाहत आहे?
उत्तरः मुले फुटबॉल खेळताना त्यांना ससे पाहत आहेत.
प्र. ४. खेळत असतांना फुटबॉल कुठे गेला?
उत्तर: खेळ खेळता खेळता फुटबॉल खड्ड्यात गेला.
प्र. ५. ससे फुटबॉल कशाप्रकारे बाहेर काढत आहेत?
उत्तर: ससे फळीने फुटबॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्र. ६. फुटबॉल बाहेर काढण्यासाठी शेवटी कोणी प्रयत्न केला?
उत्तर: फुटबॉल बाहेर काढण्यासाठी शेवटी हत्तीने प्रयत्न केला.
प्र. ७: हत्तीने खड्ड्यात पाणी कसे टाकले?
उत्तर: हत्तीने खड्ड्यात पाणी सोंडेतून टाकले.
प्र.८. : खड्ड्यात पाणी टाकल्याने काय झाले?
उत्तर: खड्ड्यात पाणी टाकल्याने फुटबॉल वर आला.
प्र. ९: सशांना केव्हा आनंद झाला?
उत्तर: फुटबॉल खड्ड्यातून वर आल्याने सशांना आनंद झाला.
.
मराठी इयत्ता ४थी – सर्व धड्यांचे प्रश्न-उत्तर – All Lesson Question Answers
Paus Ala Chapter 3 : Marathi Sulabhbharti – Class 6 Solutions,
हत्तीचे चातुर्य | Hattiche Chaturya : Class 5th – All Questions Answers
Essay Topics List in Marathi, Hindi, and English:
Question Answer for All Standard
मराठी निबंध
हिंदी निबंध
English Essay
Other Essays:
➥ Essay on My School in English
➦ मेरा विद्यालय पर निबंध
➥ Essay on my favorite festival in Marathi – Ganapati
➦ Essay on tree in Marathi
➥ माझी शाळा निबंध मराठी
➦ My Favourite Animal Essay In Marathi (Dog)
➥ जर मी ढग असतो तर :
हत्तीचे चातुर्य | Hattiche Chaturya : Class 5th – All Questions Answers
इतर लिंक्स :
➥ मराठी रंग :
➦ विशेषण व विशेषणाचे प्रकार
➥ सर्वनामाचे प्रकार
➦ Modal Auxiliary
➥ Types of Figure of speech
हत्तीचे चातुर्य | Hattiche Chaturya : Class 5th – All Questions Answers