Samanyarupe, Vibhakti-Smart School Infolips

पशुपक्ष्यांची घरे :


प्राणी प्राण्यांची घरे
गाय गोठा
वाघ गुहा
सिंह गुहा
उंदीर बीळ
मुंगी वारूळ
हत्ती अंबारखाना /हत्तीखाना
घोडा तबेला
ससा बीळ
कोळी जाळे
मेंढी कोंडवाडा
साप वारूळ
माणूस घरपक्षी पक्ष्यांची घरे
कावळा घरटे
पोपट ढोली
चिमणी घरटे
घुबड ढोली
कोंबडी खुराडे
मधमाशी पोळे
सुगरण खोपे
सुतारपक्षी झाडाची ढोलीNouns : The name given to a people, objects, birds....

Read more...

Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School