Samanyarupe, Vibhakti-Smart School Infolips

नातेसंबंध मराठीत :

(Family relationship names in marathi):


क्र. नातेनात्यांची नावे
1.पितावडील, बाबा
2.माताआई
3.वडिलांचे वडील आजोबा
4.आईचे वडीलआजोबा
5.वडिलांची आई आजी
6.आईची आईआजी
7.आजोबांचे वडील पणजोबा
8.आजोबांची आईपणजी
9.वडिलांचा भाऊ काका
10.काकांची बायकोकाकी
11.आईचा भाऊ मामा
12.मामाची बायकोमामी
13.वडिलांची बहीणआत्या
14.आईची बहीणमावशी
15.मावशीचा नवरा मावसा
16.वडिलांचा मोठा मुलगादादा/ मोठा भाऊ/ सख्खा भाऊ
17.वडिलांचा छोटा मुलगाभाऊ / सख्खा भाऊ
18.वडिलांची मोठी मुलगीताई/ मोठी बहीण/ सख्खी बहीण
19.वडिलांची छोटी मुलगीबहीण / सख्खी बहीण
20.काकांचा मुलगाचुलत भाऊ
21.काकांची मुलगीचुलत बहीण
22.मामाचा मुलगामामे भाऊ
23.मामाची मुलगीमामे बहीण
24.आत्याचा मुलगाआत्ते भाऊ
25.आत्याची मुलगीआत्ते बहीण
26.मावशीचा मुलगामावस भाऊ
27.मावशीची मुलगीमावस बहीण
28.भावाची बायको भावजय/ वहिनी
29.बहिणीचा नवरा जिज्याजी/ दाजी
30.भावाचा मुलगा पुतण्या
31.बहिणीचा मुलगा भाचा
32.भावाची मुलगी पुतणी
33.बहिणीची मुलगी भाची
34.नवऱ्याचे वडील सासरे
35.बायकोचे वडील सासरे
36.नवऱ्याची आई सासूबाई
37.बायकोची आई सासूबाई
38.नवऱ्याचा भाऊ दीर
39.दीराची बायकोजाऊ
40.बायकोचा भाऊ मेहुणा
41.नवऱ्याची बहीण नणंद
42.नणंदेचा नवरानांदावा
43.बायकोची बहीण मेहुणी
44.मेहुणीचा नवरासाडू
45.मुलीचा नवराजावई
46.मुलाची बायकोसून
47.मुलाचा मुलगा नातू
48.मुलाची मुलगी नात


पशुपक्ष्यांचे आवाजइतर नाती :
क्र. नात्यांची नावेनात्यांची नावे
1.पती / नवरापत्नी / बायको
2.वधू / नवरी मुलगीवर / नवरा मुलगा
3.मित्रमैत्रीण
4.शेजारीवारस
5.दत्तक मुलगादत्तक मुलगी
6.मानलेला मुलगामानलेली मुलगीNouns : The name given to a people, objects, birds....

Read more...
Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School