Marathi Ank - Smart School Infolips

मराठीची वर्णमाला :


मराठीची वर्णमाला तीन भागात विभागली :
१] स्वर, २] स्वरादी, ३] व्यंजने

मराठीची प्रमाणित वर्णमाला : (Marathi Swar and Vyanjane) :

स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, तसेच त्याचा उच्चार जसाच्या तसा लांबवताही येतो, त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.

स्वर :
लृ
.
.

स्वरादी : अं (अनुस्वार), अः (विसर्ग) .


व्यंजने : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे न होता, त्याचा आधी किंवा नंतर स्वरांची मदत घेतल्या शिवाय करता येत नाही, त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात.
.
व्यंजने :
क्ख्ग्घ्ङ् ;
च्छ्ज्झ्ञ् ;
ट्ठ्ड्ढ्ण् ;
त्थ्द्ध्न् ;
प्फ्ब्भ्म् ;
य्र् ल्व्
श्ष् स्
ह्ळ्
.
.

विशेष संयुक्त व्यंजने : क्ष्, ज्ञ.


अश्याप्रकारे मराठीची एकूण १४ - स्वर + ३६ - व्यंजन = ५० वर्णांची वर्णमाला आहे.
२ - स्वरादी आणि २ - विशेष संयुक्त व्यंजने


मराठीची पूर्वीची (जुनी) परंपरागत वर्णमाला खालील प्रमाणे होती. (तुमच्या माहितीसाठी देत आहोत)
स्वर :
लृअंअः
.

Check our Craft Channel

About Smart School Infolips


Complete the surveys and make money on Swagbucks

Craft

Are you confuse to select a smart phone, please click below and confirm your decision

Craft

From Smart School