Samanyarupe, Vibhakti-Smart School Infolips

ध्वनीदर्शक शब्द

(Sound indicating words in Marathi):


येणारे आवाज आवाजांचे नाव
तारकांचा चमचमाट
चिमण्यांचीचिवचिवाट
पंखांचाफडफडाट
विजांचा कडकडाट
पानांचीसळसळ
घड्याळाची टिकटिक
पक्ष्यांचाकिलबिलाट
पक्ष्यांचे भांडणकलकलाट
पक्ष्यांचा मंजुळ आवाज किलबिल
बांगड्यांचा किणकिणाट 
घंटांचा घणघणाट
पाण्याचाखळखळाट
पावसाचीरिमझिम/ रिपरिप
पैंजणाची छुमछुम
नाण्यांचा छणछणाट 
ढगांचा गडगडाट
तलवारींचा खणखणाट 
रक्ताची भळभळ 
डासांची भुणभुण
मोरांचीकैकावली
कबुतराचे / पारव्याचे घूमने 
अश्रूंची  घळघळ
वाऱ्याचीझुळ-झुळ/ सूं-सूं


पशुपक्ष्यांचे आवाज
Nouns : The name given to a people, objects, birds....

Read more...
Check our Craft Channel

About Smart School Infolips

From Smart School